Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors : टाटा मोटर्सची टर्नोसोबत हातमिळवणी; ईव्ही खरेदीला मिळणार आर्थिक बळ!

Tata Motors : टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या फायनान्सिंगसाठी टर्नोसोबत भागीदारी केली आहे. ग्राहकांना सानुकूलित कर्ज योजना, जलद कर्ज वितरण, लवचिक परतफेड आणि २५ टक्के अॅश्युअर्ड बायबॅक गॅरंटीचा लाभ मिळणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 12, 2026 | 03:16 PM
Tata Motors : टाटा मोटर्सची टर्नोसोबत हातमिळवणी; ईव्ही खरेदीला मिळणार आर्थिक बळ!

Tata Motors : टाटा मोटर्सची टर्नोसोबत हातमिळवणी; ईव्ही खरेदीला मिळणार आर्थिक बळ!

Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक वेहिकल्सकडे वळणे अधिक सुलभ
  • प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात
  • टाटा मोटर्सच्या ग्राहकांना जलद कर्ज वितरण
 

टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल वेईकल्स आणि पिकअप्स (ई-एससीव्हीपीयू) ग्राहकांसाठी सानुकूलित फायनान्सिंग योजना उपलब्ध करून देण्याकरिता भारतातील पहिली बॅटरी इंटेलिजन्स आणि लाइफसायकल व्यवस्थापन कंपनी फिंझो ईव्ही सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (टर्नो) सोबत सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी केली आहे.
या सहयोगांतर्गत, टाटा मोटर्सच्या ग्राहकांना जलद कर्ज वितरण, लवचिक परतफेडीच्या योजना आणि 25 टक्‍के अॅश्युअर्ड बायबॅक गॅरंटीचा लाभ मिळेल.

इलेक्ट्रिक वेहिकल्सकडे वळणे अधिक सुलभ

या प्रसंगी मत व्यक्त करत टर्नोचे डायरेक्टर वरुण नायर म्हणाले, टर्नोमध्ये आमचे ध्येय ईव्ही मालकीचा प्रवास अधिक सोपा आणि फायदेशीर बनवून संपूर्ण भारतात हरित, शून्य-उत्सर्जन गतिशीलतेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देणे हे आहे.
इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहतुकीला वेग येत असताना ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या जीवनचक्रादरम्यान त्याच्या मूल्याबाबत अधिक स्पष्टता आणि खात्री असणे आवश्यक आहे. टाटा मोटर्ससोबत आमचा सहयोग सानुकूलित फायनान्सिंग आणि अॅश्युअर्ड बायबॅक सहाय्य एकत्र आणून या गरजा पूर्ण करतो, ज्यामुळे इलेक्ट्रिक वेहिकल्सकडे वळणे अधिक सुलभ होते.

बॅटरी इंटेलिजन्स आणि ईव्ही लाइफसायकल व्यवस्थापनातील आमचा अनुभव, तसेच अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्रामसह आम्ही इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्सची मालकी आणि पुनर्विक्रीच्या प्रवासाबाबत अधिक विश्वास निर्माण करत आहोत.

HDFC Lite: तरूणांना कळावे विम्याचे महत्त्व, एचडीएफसी लाईफतर्फे ‘लिफ्ट युअर प्रोटेक्शन’ मालिका

प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात

या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स लिमिटेडच्या एससीव्हीपीयू विभागाचे व्हाईस प्रेसिडंट आणि बिझनेस हेड पिनाकी हल्दर म्हणाले, टाटा मोटर्स स्वच्छ गतिशीलतेचे लोकशाहीकरण करण्यासाठी आणि भारतातील शाश्वत लास्ट-माईल लॉजिस्टिक्समधील संक्रमणाला गती देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमची ई-एससीव्हीपीयू श्रेणी उत्कृष्ट कामगिरी, विश्वासार्हता आणि किफायतशीर ऑपरेटिंग खर्च देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, तरीही वाहनाची मालकी सुलभ, अंदाजित आणि चिंतामुक्त बनते, तेव्हाच प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. टर्नोसोबत आमचा सहयोग ग्राहकांना संपूर्ण मालकी सहाय्य देऊन आमच्या ईव्ही परिसंस्थेला अधिक दृढ करतो.

Nvidia Share Price: जेन्सन हुआंग यांच्या अफेयरमुळे जगातील सर्वात मोठ्या AI कंपनीचे शेअर्स कोसळले; 600 अब्ज डॉलर्सचा फटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: टाटा मोटर्सने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे?

    Ans: टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांच्या फायनान्सिंगसाठी फिंझो ईव्ही सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (टर्नो) सोबत भागीदारी केली आहे.

  • Que: या भागीदारीचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल व्हेईकल्स आणि पिकअप्स (ई-एससीव्हीपीयू) ग्राहकांना सानुकूलित फायनान्सिंग योजना उपलब्ध करून देणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

  • Que: ग्राहकांना कोणते फायदे मिळणार आहेत?

    Ans: ग्राहकांना जलद कर्ज वितरण, लवचिक परतफेडीच्या योजना आणि अॅश्युअर्ड बायबॅक गॅरंटीचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Tata motors turno partnership electric vehicle financing rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Business
  • electric car
  • Tata Moters

संबंधित बातम्या

Gold Price Forecast : सोन्याचे भाव गगनाला भिडणार! पुढच्या वर्षी सोने होणार 5000 डॉलरच्या जवळ? तज्ज्ञांचा मोठा अंदाज
1

Gold Price Forecast : सोन्याचे भाव गगनाला भिडणार! पुढच्या वर्षी सोने होणार 5000 डॉलरच्या जवळ? तज्ज्ञांचा मोठा अंदाज

Women in Management Report: कोणत्या देशात सर्वाधिक महिला मॅनेजर; भारताचा कितवा क्रमांक?
2

Women in Management Report: कोणत्या देशात सर्वाधिक महिला मॅनेजर; भारताचा कितवा क्रमांक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.