Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र, झारखंडमधील करदात्यांना सूट मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीमुळे या राज्यातील करदात्यांना सूट मिळणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 18, 2024 | 05:28 PM
महाराष्ट्र, झारखंडमधील करदात्यांना सूट मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र, झारखंडमधील करदात्यांना सूट मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Follow Us
Close
Follow Us:

देशातील प्रमुख राज्य असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. असे असताना या दोन राज्यांमधील करदात्यांना निवडणुकीत मताधिकाराचा वापर करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडून जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे देखील वाचा – चांदीची चमक वाढणार; दरात 125000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता!

करदात्यांना मोठा दिलासा मिळणार

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) सोमवारी (ता.१८) महाराष्ट्र आणि झारखंडच्या जीएसटी करदात्यांना दिलासा देण्याबाबत हा निर्णय घेतला आहे. बोर्डाने ऑक्टोबर महिन्यासाठी जीएसटीआर-3 बी भरण्याची आणि कर भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवून 21 नोव्हेंबर केली आहे. त्यामुळे याचा दोन्ही राज्यांतील करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद; सेन्सेक्स 77,371 अंकांपर्यंत कोसळला!

महाराष्ट्र, झारखंडमध्ये २० नोव्हेंबरला होणार मतदान

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर 2024 साठी जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या राज्यांच्या करदात्यांना निवडणुकीसाठी त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी वेळ देण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे जीएसटीआर-3 बी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे देखील वाचा – सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता; 18 टक्क्यांपर्यंत घसरले ‘या’ गॅस कंपन्यांचे शेअर्स!

“केंद्र सरकारने जीएसटी अंमलबजावणी समितीच्या (जीआयसी) मान्यतेने, नोंदणीकृत व्यक्तींसाठी फॉर्म जीएसटीआर-3 बी भरण्याची अंतिम तारीख ऑक्टोबर 2024 मधील 20.11.2024 वरून 21.11.2024 पर्यंत वाढवली आहे. 2024 पर्यंत या राज्यांमध्ये व्यवसाय करण्याचे ठरवले आहे.

Web Title: Tax payers from maharashtra jharkhand will get exemption central governments big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 05:28 PM

Topics:  

  • Jharkhand
  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.