Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme

Thaimaman Scheme Vijay : तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. 'विजय सरकार' (TVK) कडून येत्या २८ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे 'थाईमामन योजना' लाँच केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत तब्बल १ लाख २८ हजार बालकांना सोन्याची अंगठी भेट दिली जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 19, 2026 | 01:23 PM
या' दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme ( सौजन्य - सोशल मीडिया )

या' दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी!
  • सरकारची मोठी घोषणा
  • या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme
Thaimaman Scheme Vijay : सरकार वेगवेगळ्या गोष्टांना प्रोस्ताहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. आताही सरकारने थेट नवजात बालकांना सोन्याच्या अंगठी देण्याची योजना आणली आहे. येत्या २८ तारखेला, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ‘थाईमामन थंगा मोतिरम थिट्टम’ योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बाळांना एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दिली जाईल. ( Thaimaman Scheme Vijay ) 

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

सोन्याच्या अंगठीची योजना मूळतः माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीदिनी, १५ सप्टेंबर रोजी सुरू होणार होती, परंतु मुख्यमंत्री विजय यांच्या यूके दौऱ्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकार या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १.२८ लाख सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप करणार आहे.

तामिळनाडूत दरवर्षी ७ लाखांहून अधिक बाळांचा जन्म

‘थाईमामन थंगा मोतिरम’ योजनेअंतर्गत, २२ जूनपासून सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दिली जाईल. या उपक्रमासाठी २३ जून रोजी एक सरकारी आदेश जारी करण्यात आला. एका प्रसिद्धीपत्रकानुसार, तामिळनाडूमध्ये दरवर्षी ७.८ लाख बाळांचा जन्म होतो. यापैकी ४.२ लाख (५३%) प्रसूती सरकारी रुग्णालयांमध्ये होतात. पहिल्या टप्प्यात, या योजनेसाठी १,२८,००० सोन्याच्या अंगठ्या खरेदी करण्यात आल्या.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

तामिळनाडूच्या कायम रहिवासी असलेल्या आणि प्रेग्नन्सी अँड चाइल्ड ट्रॅकिंग PICME प्रणालीत नोंदणी करून RCH ID मिळवलेल्या माता या लाभासाठी पात्र असतील. २८ सप्टेंबरपासून, सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बाळांना डिस्चार्जच्या वेळी सोन्याची अंगठी दिली जाईल.

सोन्याच्या अंगठीची काय आहे खासियत?

सोन्याच्या अंगठीवर एक अद्वितीय अनुक्रमांक असेल आणि तिचे पॅकेजिंग अशा प्रकारे केले जाईल की त्यात सहजपणे बदल किंवा फेरफार करता येणार नाही. या योजनेअंतर्गत, २२ जून २०२६ पासून जन्मलेल्या मुलांसाठी १०७ हब केंद्रांवर दररोज १०० सोन्याच्या अंगठ्यांचे वाटप केले जाईल. त्यामुळे या योजनेचा लाभ हा फक्त तामिळनाडूच्या कायमच्या रहिवाश्यांनाच मिळणार आहे. इतर राज्यांच्या सरकारचा आणि नागरिकांचा या योजनेत काहीही संबंध नाही.

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Web Title: Thalapathy vijay thaimaman scheme launch gold ring for 1 28 lakh children marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Governement Scheme
  • Tamilnadu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.