Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घसरत्या बाजारातही ५.५० टक्के वाढला ‘हा’ इंफ्रा स्टॉक! कंपनीला मिळाली २९५७ कोटी रुपयांची ऑर्डर

PNC Infratech Limited: गेल्या ३ महिन्यांत, पीएनसी इन्फ्राटेकच्या शेअर्सच्या किमती १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तथापि, त्यानंतरही, २०२५ मध्ये हा शेअर ६ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची किंमत

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Jul 29, 2025 | 03:17 PM
घसरत्या बाजारातही ५.५० टक्के वाढला 'हा' इंफ्रा स्टॉक! कंपनीला मिळाली २९५७ कोटी रुपयांची ऑर्डर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

घसरत्या बाजारातही ५.५० टक्के वाढला 'हा' इंफ्रा स्टॉक! कंपनीला मिळाली २९५७ कोटी रुपयांची ऑर्डर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

PNC Infratech Limited Marathi News: आज शेअर बाजारात घसरण झाली असली तरी, एक कंपनी अशी आहे ज्याने गुंतवणूकदारांना निराश केले नाही. बाजारातील घसरणी दरम्यानही हा स्टॉक सद्या तेजीत आहे. आपण पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड बद्दल बोलत आहोत. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीला नवीन वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर शेअर्समध्ये ही वाढ नोंदवण्यात आली आहे.

या पायाभूत सुविधा कंपनीने सांगितले की त्यांना २९५६.६६ रुपयांचा कंत्राट ऑर्डर मिळाला आहे. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड येथे खाणकामाशी संबंधित सेवा प्रकल्पासाठी हा कंत्राट ऑर्डर मिळाला आहे. पीएनसी इन्फ्राचे शेअर्स बीएसई वर ३०६.०५ रुपयांवर उघडले. पण काही वेळातच कंपनीचे शेअर्स ५.५० टक्क्यांनी वाढून बीएसई वर ३१४.८५ रुपयांवर पोहोचले.

भारतीय वंशांने पुन्हा इतिहास रचला! मुंबईत जन्मलेले P&G चे नवे CEO शैलेश जेजुरीकर आहेत तरी कोण?

यापूर्वी ७ जून रोजी पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीला २३९.४ कोटी रुपयांचा प्रकल्प ऑर्डर देखील मिळाला होता. हा प्रकल्प ऑर्डर अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामाशी संबंधित होता. हा प्रकल्प ऑर्डर राजस्थानच्या पीडब्ल्यूडी विभागाने दिला होता. जो राजस्थानच्या भरतपूर शहरातील उड्डाणपूल प्रकल्पाशी संबंधित बांधकाम आहे.

कंपनीला मिळाली २९५७ कोटी रुपयांची ऑर्डर

पीएनसी इन्फ्राटेकने एक्सचेंजला माहिती दिली होती की त्यांना २९५७ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. कंपनीला हे काम साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्सकडून मिळाले आहे. कंपनीला कोळसा काढण्याचे, तो लोड करण्याचे आणि वाहतूक करण्याचे काम मिळाले आहे. कंपनीला हे काम छत्तीसगडमध्ये मिळाले आहे. यापूर्वी, पीएनसी इन्फ्राटेकला १६ जुलै रोजी एनएचपीसीकडून काम मिळाले होते. त्यानंतर कंपनीला १२०० मेगावॅटच्या आंतरराज्यीय पारेषण प्रणालीचे काम मिळाले होते.

कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी

गेल्या ३ महिन्यांत, पीएनसी इन्फ्राटेकच्या शेअर्सच्या किमती १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तथापि, त्यानंतरही, २०२५ मध्ये हा शेअर ६ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची किंमत १ वर्षात ४० टक्क्यांनी घसरली आहे. पीएनसी इन्फ्राटेकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५२९.८० रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २३५.७० रुपये आहे.

कंपनीचे मार्केट कॅप ७८११.६७कोटी रुपये आहे. या स्टॉकची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५२९ रुपये आहे तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २४० रुपये आहे. ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स २ वर्षांपासून धारण केले आहेत त्यांचा पोर्टफोलिओ नकारात्मक १० टक्के आहे. तथापि, ५ वर्षांपूर्वी पीएनसी इन्फ्राचे शेअर्स खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत होल्डिंगवर १२२ टक्के नफा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत! ‘या’ कंपनीने नवीन कर्मचारी भरतीवरही घातली बंदी, जाणून घ्या

Web Title: This infra stock rose 550 percent even in a falling market the company received an order worth rs 2957 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Business News
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
1

Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तेजी की मंदी? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या

गुंतवणूक होणार अधिक सुरक्षित! बजाज ब्रोकिंग आणि NSDL मध्ये ऐतिहासिक भागीदारी; गुंतवणूकदारांसाठी आणणार नवे फीचर्स
2

गुंतवणूक होणार अधिक सुरक्षित! बजाज ब्रोकिंग आणि NSDL मध्ये ऐतिहासिक भागीदारी; गुंतवणूकदारांसाठी आणणार नवे फीचर्स

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध
3

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू
4

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.