• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Tukdebandi Kayada State Government Fragmentation Act Mmrda

Tukdebandi Act: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! तुकडेबंदी कायद्यामुळे 60 लाख कुटुंबांना मोठा दिलासा; अडकलेले जमीन व्यवहार सुटणार

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राज्यात खूप वर्षापासूनच्या तुकडीबंदाचे उल्लंघन झालेल्या जमिनीचे व्यवहार करण्यात आले होते. त्या व्यवहारांवर सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 20, 2025 | 05:31 PM
state government on Fragmentation Act

state government on Fragmentation Act (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राज्य सरकारचा गेम-चेंजर निर्णय
  • तुकडेबंदी कायद्यासंदर्भात दिलासा
  • अडकलेले जमीन व्यवहार आता सुटणार

Tukdebandi Act: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राज्यात खूप वर्षापासूनच्या तुकडीबंदाचे उल्लंघन झालेल्या जमिनीचे व्यवहार करण्यात आले होते. त्या व्यवहारांवर सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. यामुळे जवळपास 60 लाख कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधित आदेश देत तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत जे जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित आणि कायदेशीर होतील. तर यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करायला सांगितले आहेत. यासाठी असलेले आवश्यक कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केल्याचेही त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे भूखंड नियमित झाल्यानंतर सुमारे तीन कोटी नागरिकांचे सातबाऱ्यावर नाव लागणार आहे. 1965 ते 2024 मधील सर्व भूखंड व्यवहार वैध ठरवून नवी कार्यपद्धती लागू करून जमीन व्यवहार होणार आहे. राज्यात या कार्यपद्धतीसंदर्भातील पत्र सर्व जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त, तसेच विभागीय आयुक्तांकडे पाठविले आहेत.

हेही वाचा : Pre-Budget 2026: केंद्र सरकारला 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची उद्योगांची मोठी मागणी; मध्यमवर्गासाठी करसवलत करणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) यांसारख्या नियोजित प्राधिकरणांच्या क्षेत्रातील सर्व निवासीसोबतच छावणी क्षेत्रातील जमिनी, झोन,अकृषिक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्र आणि गावठाणांच्या हद्दीलगतचे ‘भोवतालचे भाग’ यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सरकारने एकदा तुकडे नियमित झाल्यावर खरेदीदाराचे नाव अधिकार रेकॉर्डवर येतील आणि त्यानंतर जमिनीची पुन्हा विक्री करणे किंवा हस्तांतर करण्यासाठी काही प्रतिबंध राहणार नाही असे स्पष्ट केले.

हेही वाचा : 8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी

या आधी अनेक जणांची नवे सातबाऱ्यावर लागत नसल्याने गुंठेवारी आणि तुकडेबंदीविरुद्ध व्यवहार झाले होते. तसेच, काही मुख्य कब्जेदार म्हणून नोंद नसलेली नावे इतर हक्कात सामील होती. परंतु, आता सगळ्यांची नावे मुख्य कब्जेदार म्हणून विभागात येतील. काही प्रकरणात तर तुकडेबंदी कायद्यामुळे खरेदी-विक्रीचा फेरफार रद्द झालेला पाहायला मिळाला.

तलाठी व महसूल अधिकारी नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार झालेत पण ते दस्त नोंदणीकृत नाहीत अशांना मार्गदर्शन करतील. तसेच, त्यांची नोंदणी शुल्क भरल्यानंतर सातबाऱ्यावर नोंदणी होईल.

Web Title: Tukdebandi kayada state government fragmentation act mmrda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • maharashtra state
  • state government

ताज्या बातम्या

पुढे वाचा
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM
Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Feb 25, 2026 | 10:14 PM
ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Feb 25, 2026 | 10:02 PM
Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 25, 2026 | 09:50 PM
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM
धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Feb 25, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.