उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता.
राज्यस्तरावर महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
ज्याला जनतेच्या मनात स्थान आहे, ज्याला नगरसेवक म्हणून जनतेची मान्यता आहे, त्यालाच उमेदवारी मिळणार, असे सुतोवाच राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर महानगर आणि जिल्ह्यासाठी गतवर्षभरात 5 हजार कोटींहून अधिक विकासकामे हाती घेण्यात आली असून, लवकरच ती पूर्णत्वास जाणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Talathi Post: पेसा क्षेत्रातील पदांवर न्यायालयीन प्रलंबन २०२३ च्या तलाठी भरतीत एकूण ४६१२ पदांसाठी काही गैरप्रकार आणि पेसा क्षेत्रातील पदांवरून विवाद झाले होते.
विरोधकांनी पराभवाची कारणे शोधणे सुरु केले असले तरीही स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाप्रणित महायुतीच जिंकणार असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
देवा भाऊ लाडकी बहीण" या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत किसान सन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
या बैठकीमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रत्येक तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान एक नाविन्यपूर्ण काम करावे व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्यावा, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शेतकऱ्यांनी सात दिवसात आपला निर्णय सरकारला कळवावा; नाहीतर सरकार आपल्यासमोर प्रस्ताव ठेवेल, असा अल्टिमेटम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला.
पुणे शहर व जिल्हयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने जागरुक आहेत. पुण्याच्या रिंगरोडसाठी अलिकडेच आम्ही 34 हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली, असे बावनकुळे म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्रीय मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एक ठोस रोडमॅप तयार केला आहे. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे पुढील नऊ वर्षांचे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
टिव्ही अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेत्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.