Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! UIDAI चा मोठा निर्णय, लाँच केला ‘Face Authentication Tool’, त्यामुळे आता…

Aadhaar Card Face Authentication : आधार कार्डधारकांच्या सोयीसाठी UIDAI एक अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे पाऊल उचलले आहे. UIDAI ने 'फेस ऑथेंटिकेशन टूल' लाँच केले असून, आता ओटीपी (OTP) किंवा फिंगरप्रिंटशिवाय केवळ चेहरा दाखवून झटपट पडताळणी करता येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 10, 2026 | 01:02 PM
Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Aadhaar Card धारकांनो इथे लक्ष द्या!
  • UIDAI चा मोठा निर्णय
  • लाँच केला ‘Face Authentication Tool’
Aadhaar Card Face Authentication : भारतामध्ये ओळखपत्र म्हणून आधारकार्डकडे पाहिलं जातं. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे ते असणं गरजेचं आहे. नुकतंच UIDAI ने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजे UIDAI ने फेस ऑथेंटिकेशनसाठी नवीन टूल लॉन्च केलं आहे . सर्वसामान्यांसाठी याचा काय फायदा आहे? कसा वापर करायचा सविस्तर जाणून घेऊयात. ( Aadhaar Card Face Authentication ) 

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा

UIDAI ने लॉन्च केलेल्या या टूलमुळे बँका, फिनटेक कंपन्या फाइनेंशियल सेक्टरच्या इतर कंपन्याना थेट त्यांच्या सर्व्हरवरून ग्राहकांचे फेस ऑथेंटिकेशन करता येणार आहे. यामुळे वेरिफिकेशन प्रक्रिया सहज आणि सोपी होणार आहे. आधार फेस ऑथेंटिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) आणि सँडबॉक्स हे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६मध्ये लाँच करण्यात आले आहेत.

यामुळे इकोसिस्टम पार्टनर म्हणजे बँक, फिनटेक कंपन्या आणि इतर फाइनान्सशियल सेक्टर कंपन्या त्यांच्या डिजिटल ॲप्लिकेशन्समध्ये आधार फेस ऑथेंटिकेशन सहजपणे इंटीग्रेट, टेस्ट आणि डिप्लॉय करु शकतात.

काय आहेत UIDAI च्या नव्या टूल्सचे फीचर

आधार फेस ऑथेंटिकेशन SDK हे UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशन क्षमता थेट नेटिव्ह अँड्रॉइड आणि iOS ॲप्समध्ये आणते. यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या ॲप्समध्ये स्विच करण्याची गरज लागणार नाही त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सुलभ, सोपी आणि सिंगल-ॲप ऑथेंटिकेशनचा अनुभव देते. पीआयबीच्या मते, हे रेडी-टू-यूज एसडीके इकोसिस्टम पार्टनर्ससाठी इंटिग्रेशन सोपे बनवतं आणि यामध्ये एआय/एमएल-आधारित लाइव्हनेस व अँटी-स्पूफिंग क्षमतादेखील आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आपल्यासाठी सुलभ बनते.

ही सिस्टीम ऑथेंटिकेशन डेटा सुरक्षितरित्या हाताळते आणि एन्क्रिप्शनसाठी देखील सपोर्ट करते. याला विशेषतः सर्व प्रकारच्या स्मार्टफोन्सवर हाताळण्यासाठी विशेष म्हणजे डिझाइन केलेलं आहे. हे SDK सरकारी विभाग, बँका, फिनटेक कंपन्या आणि इतर संस्थांना फेस ऑथेंटिकेशनची आवश्यकता असलेल्या सेवांना अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा आहे.

सँडबॉक्स पण लाँन्च

SDK सोबतच, UIDAI ने आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स देखील सुरू केला आहे. हे एक सुरक्षित आणि नियंत्रित प्रणाली आहे जी संस्थांना संपूर्ण फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया प्रत्यक्ष वापरात आणण्यापूर्वी तिचे एकत्रीकरण, पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची परवानगी देते.

हा सँडबॉक्स डेव्हलपर्स आणि क्वालिटी अॅश्युरन्स टीम्सना बाह्य बायोमेट्रिक हार्डवेअरची आवश्यकता न भासता, युझर प्रोव्हिजनिंग आणि संमती, फेस कॅप्चर, लाइव्हनेस चेक्स, ऑथेंटिकेशन, एरर हँडलिंग आणि रिस्पॉन्स व्हॅलिडेशन यांसारख्या महत्त्वाच्या लेव्हल्सची चाचणी करतो. तसेच, तो अवैध डिजिटल स्वाक्षरी, नेटवर्कमधील व्यत्यय, टाइमआउट आणि स्पूफिंगचे प्रयत्न यांसारख्या अयशस्वी परिस्थितींची चाचणी करण्याची परवानगी देतो.

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री

Web Title: Uidai launches aadhaar face authentication tool for instant verification marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • aadhaar card
  • Central government
  • UIDAI

संबंधित बातम्या

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा
1

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.