Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: गुंतवणूकदारांनोsss लक्ष द्या! जर बजेट सादर होताना ‘या’ तीन घोषणा झाल्या तर Share Market होईल सुसाट

यंदाच्या बजेटकडून गुंतवणूकदारांना खूप अपेक्षा आहेत. त्यातही जर तीन प्रमुख घोषणा झाल्या तर शेअर मार्केटमध्ये हिरवळ पसरू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 31, 2026 | 08:31 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार
  • गुंतवणूकदारांना विशेष अपेक्षा
  • या तीन घोषणा आणि शेअर मार्केट बनेल रॉकेट
भारताचा Budget 2026 उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. यानिमित्ताने निर्मला सीतारामन नव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यावेळी सुद्धा सर्वसामान्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत अनेक जणांना बजेटकडून अपेक्षा आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी मंडळी सुद्धा बजेटकडे लक्ष देऊन आहेत.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळावा म्हणून सरकारने काही महत्वाची घोषणा करावी अशी शेअर बाजारातील तज्ज्ञांचीही इच्छा आहे. जर सरकारने ही घोषणा केली तर शेअर बाजारात मोठी तेजी येऊ शकते, कारण शेअर बाजारात टॅक्स सिस्टम सुलभ होईल आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा तसेच एफआयआयचा विश्वास वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अब्जाधीश नितीन कामथ यांनीही या गोष्टींची मागणी केली आहे.

Budget 2026: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? महागाई आणि बाजाराशी काय आहे संबंध

मागणी काय?

  • भारतातील डीप डिस्काउंट ब्रोकर SAS ऑनलाइनचे संस्थापक आणि CEO श्रेय जैन यांचे मत आहे की अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी लॉंग टर्म कॅपिटल गेन (LTCG) वर अधिक करसवलत देण्याची गरज आहे. सध्या प्रत्येक आर्थिक वर्षात 1.25 लाख रुपयांपर्यंतच्या नफ्यावर LTCG टॅक्स लागत नाही, तर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त LTCG वर 12.5% कर आकारला जातो. ही करमुक्त मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
  • याचप्रमाणे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) टॅक्सही कमी करण्याची मागणी होत आहे. यामध्ये करमुक्त मर्यादाही वाढवावी, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की शॉर्ट टर्ममध्ये विक्री केलेल्या शेअर्सवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागू नये. तसेच STCG टॅक्स 20% वरून कमी करून 10% करावा, अशीही मागणी आहे.
  • आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे STT रद्द करण्याची. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर आकारला जातो. कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करताना 0.1% टॅक्स लागतो. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये 0.01% आणि इंट्राडे ट्रेडिंगवर 0.025% टॅक्स आकारला जातो. तज्ज्ञांच्या मते, हा दर पाहायला कमी वाटत असला तरी मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर तो मोठा भार ठरतो. त्यामुळे या करात कपात करावी किंवा तो पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे, विशेष म्हणजे यामध्ये याआधी अनेक वेळा वाढ करण्यात आली आहे.
Budget 2026 : जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या Budget ची ही आहे किमया; वाचा खास वैशिष्ट्ये

नितीन कामथ यांनीही केली मागणी

2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी, झेरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी इक्विटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) मध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की वाढीव ट्रान्झॅक्शन टॅक्समुळे बाजारातील सरकारी महसुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Stock Market, Stock Market Rally, LTCG, STT, STCG, Union Budget 2026, Nitin Kamath, बजट, बजट 2026, शेयर बाजार में टैक्‍स, नितिन कामथ, stock market marathi news, budget 2026 marathi news, budget 2026 news in marathi,

Web Title: Union budget 2026 3 major decisions taken then high rise seen in share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • share market

संबंधित बातम्या

Budget 2026: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? महागाई आणि बाजाराशी काय आहे संबंध
1

Budget 2026: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? महागाई आणि बाजाराशी काय आहे संबंध

Budget 2026: शिक्षणावर खर्च म्हणजे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक! बजेटमध्ये शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष
2

Budget 2026: शिक्षणावर खर्च म्हणजे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक! बजेटमध्ये शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

Union Budget 2026: रविवारी शेअर बाजार राहणार खुला, ‘या’ शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर
3

Union Budget 2026: रविवारी शेअर बाजार राहणार खुला, ‘या’ शेअर्सवर असेल गुंतवणूकदारांची नजर

Union Budget 2026 Photos: लोकांना माहिती नाहीत भारताच्या बजेटमधील ‘या’ रंजक गोष्टी
4

Union Budget 2026 Photos: लोकांना माहिती नाहीत भारताच्या बजेटमधील ‘या’ रंजक गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.