Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर

UPI AutoPay : ऑटोमॅटिक पेमेंट सुलभ करण्यासाठी UPI AutoPay प्रणालीत मोठा बदल केला आहे. यामुळे OTT सबस्क्रिप्शन, म्युच्युअल फंड SIP आणि बँकेचे EMI यांसारखे घटकांमध्ये देखील बदल होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 31, 2026 | 04:53 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • UPI AutoPay मध्ये मोठा बदल!
  • OTT सबस्क्रिप्शन, SIP आणि EMI पेमेंटचं काय होणार?
  • ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा
UPI AutoPay : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI AutoPay प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या नव्या सुधारणांमध्ये बराच बदल करण्यात आला आहे. ओटीट सबस्क्रिप्शन, म्युच्युअल फंड SIP आणि कर्जाचे EMI यांसारख्या नियमित अकाऊंटवरुन कट होणाऱ्या गोष्टींमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांचा सामान्य युझर्सवर परिणाम होणार आहे. ( UPI AutoPay ) 

Real Estate Plot Investment : जमिनीत पैसे गुंतवणं सुरक्षित आहे? प्लॉट खरेदी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

नियमित कट होणारे ऑटो-डेबिट व्यवहार अधिक जलद, सुरक्षित आणि सुरळीत होणार आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे, नवीन मॅन्डेट्स तयार करण्यासाठी ग्राहकांना जुने ऑटो-पेमेंट्स वारंवार रद्द करण्याची गरज भासणार नाही. तसेच, या बदलामुळे व्यापाऱ्यांसाठी ‘पेमेंट गेटवेज’ बदलणे अधिक सोपे होईल.

UPI AutoPay मध्ये कोणते बदल होणार ?

NPCI ही UPI AutoPay ला ‘इंटरऑपरेबल’ बनवण्याची तयारीत आहे. यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे विद्यमान AutoPay मॅन्डेट्स एका UPI ॲपवरून दुसऱ्या UPI ॲपवर हस्तांतरित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे OTT सबस्क्रिप्शन्स, SIP, विमा हप्ते आणि कर्जाचे EMI यांसारखे नेहमीचे पेमेंट्स पुन्हा सेट-अप करण्याची गरज भासणार नाही. पेमेंट थेट करता येतील.

याचा एक मुख्य फायदा म्हणजे, विविध UPI ॲप्सवरील सर्व AutoPay व्यवस्थांचा तपशील एकाच ठिकाणी पाहणे सोपे होईल. वापरकर्ते आगामी पेमेंट्स, बँक बॅलन्स आणि चालू असलेले सबस्क्रिप्शन्सचा सहजपणे टॅक करता येऊ शकतील.

ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा

जर सध्या तुम्ही एका UPI ॲपवर ‘ऑटो-पे’ सुविधा सुरू केली आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या ॲपवर जर स्विच करायचे असेल, तर अनेकदा तुम्हाला आधीची ऑटो-पेमेंट सुविधा रद्द करावी लागत होती. नवीन ॲपवर ती पुन्हा नव्याने सेट करावी लागायची पण नव्या बदलामुळे तुम्हाला करावी लागणारी ही कटकट दूर होणार आहे. UPI ऑटो-पे मधील हे बदल केवळ ग्राहकांपुरतेच मर्यादित राहणार नाहीत. तर त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाही घेता येणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीने आपले पेमेंट गेटवे बदलले, तर ग्राहकांचे ऑटो-पे मँडेट्स नवीन प्रणालीवर हस्तांतरित करणे सोपे होईल. यामुळे ग्राहकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.

नवीन कधीपासून प्रणालीत येणार?

सबस्क्रिप्शन, EMI, विम्याचे हप्ते आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक यांसारखी वारंवार करायची पेमेंट ऑटो करण्याच्या मुख्य उद्देशाने NPCI ने २०२० मध्ये UPI ऑटो-पे सुविधा सुरू केली होती. प्राप्त माहितीनुसार, NPCI मुंबईत होणाऱ्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये या नवीन वैशिष्ट्याची घोषणा करू शकते.

1 September 2026 Rule Changes : 1 सप्टेंबरपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; LPG, दूध, ITR सह …

Web Title: Upi autopay new rules ott sip and emi payments to become easier marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Digital Payments
  • UPI
  • UPI payment

संबंधित बातम्या

Rakshabandhan: व्हिडिओ कॉलवर औक्षण अन् UPI वर ‘राखीचं गिफ्ट’; भावंडांचा डिजिटल रक्षाबंधनाचा नवा ट्रेंड
1

Rakshabandhan: व्हिडिओ कॉलवर औक्षण अन् UPI वर ‘राखीचं गिफ्ट’; भावंडांचा डिजिटल रक्षाबंधनाचा नवा ट्रेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.