Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Russia India Oil Trade : अमेरिकेची दुटप्पी भूमिका…भारताला निर्बंधांचा सल्ला देऊन स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी

US Russia India Oil Trade Controversy : जागतिक ऊर्जा बाजारात अमेरिकेचा मोठा दुटप्पीपणा आणि पाखंडीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियन कच्चे तेल न खरेदी करण्याचा आणि निर्बंध पाळण्याचा सल्ला देणारा अमेरिका स्वतः मात्र गुपचूप रशियाकडून तेलाची आयात करत असल्याचे समोर आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 12, 2026 | 05:15 PM
अमेरिकेची दुटप्पी भूमिका... ( सौजन्य - सोशल मीडिया )

अमेरिकेची दुटप्पी भूमिका... ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची दुटप्पी भूमिका…
  • भारताला निर्बंधांचा सल्ला दिला
  • स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी
US Russia India Oil Trade Controversy : जागतिक स्तरावर समीकरणं बदलत चालली आहेत. संघर्षाच्या काळानंतर आता मात्र कोण कोणत्या भूमिकेत आहे हा मोठा प्रश्नच आहे. या आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे आता जगभरात खळबळ उडाली आहे. एकीकडे, अमेरिकेने भारतासह जगातील पहिल्या पाच देशांना धमकी दिली आहे. जर त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केलं तर अमेरिका त्यांच्याकडून 100 % टॅरिफ लादेल आणि इथे मात्र वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. नेमका काय आहे हा प्रकार? ( US Russia India Oil Trade Controversy ) 

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?

अमेरिकेने ‘रशिया आणि इराणवरील निर्बंध कायदा SRIA २०२६’ देखील मंजूर केला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा कसला दुटप्पीपणा आहे? एकीकडे ते इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यास मनाई करत आहे, तर दुसरीकडे ते स्वतःच तेच करत आहे. नेमकं चाललंय काय जगाच्या राजकारणात?

अमेरिकेने रशियाकडून तब्बल ४.८ दशलक्ष टन डिझेल खरेदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील करारानुसार, अमेरिका रशियाकडून एकूण ४.८ दशलक्ष टन म्हणजे अंदाजे ३६ दशलक्ष बॅरल डिझेल खरेदी करणार आहे. यापैकी ३००,००० टनांहून अधिक डिझेलचा पुरवठा तात्काळ केला जाईल. आणखी ५००,००० टन नोव्हेंबरमध्ये पाठवले जातील. त्यानंतर आणखी १ दशलक्ष टन डिझेल पाठवले जाईल. ट्रम्प यांच्या मते, सर्व काही सुरळीत पार पडल्यास, रशिया ३ दशलक्ष टन डिझेलचा पुरवठा करू शकेल.

अमेरिकेची दुटप्पी भूमिका का?

नोव्हेंबर २०२६ मध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत आणि डिझेलच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्यात सध्या त्या प्रति गॅलन ६.२८ डॉलर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. प्यू रिसर्चनुसार, सध्या ८४% अमेरिकन मतदारांसाठी अर्थव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी, ट्रक चालक आणि लहान व्यवसायिकांपासून ते अमेरिकेतील प्रत्येकजण महागाईमुळे मोठ्या चिंतेत आहे आणि हे लोक ट्रम्प यांच्या मतपेढीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. अशा परिस्थितीत, कुठेतरी ट्रम्प प्रशासन निवडणुकीतील आपला विजय निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. या भूमिकेचा ट्रम्प यांना नेमका काय फायदा होतो हे पाहावं लागेल. याचा भारतासह इतर देश कसा अर्थ काढतात आणि काय भूमिका मांडतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती? सरकारी कर्मचाऱ्यांचा Dearness Allowance कसा ठरवला जातो?

Web Title: Us double standards buying oil from russia while imposing sanctions on india ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • India-US trade deal
  • Trade News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.