India LPG Import : एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने अमेरिकेकडून एलपीजी आयात मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला असून जूनमध्ये त १० लाख टनांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
India-US Trade Deal Update : भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्बत होईल. अमेरिकेच्या उप-सहाय्यक अधिकारी बेथनी पॉलोस मॉरिसन यांनी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील चांगल्या संबंधामुळे व्यापार कराराला गती…
भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापार कराराबाबत मोठी अपडेट आली आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारत-अमेरिका कराराबाबत हालचालींना वेग आला आहे.
India US Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील वाटाघाटी वेगाने पुढे सरकत आहेत. परराष्ट्र सचिवांनी या नवीन आणि महत्त्वाच्या कराराच्या अंतिम टप्प्याविषयी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.
India-US Trade Deal : भारत आणि व्यापार करार ९९% पूर्ण झाला असल्याचा मोठा दावा अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांना केला. त्यांनी म्हटले की, काही मुद्द्यांवर दोन्ही देशांत तोडगा कारण्यासाठी चर्चा…
Trump Tariff Plan : भारत अमेरिकेत पुन्हा व्यापार तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी भारतावर नव्या टॅरिफचे संकेत दिले आहे. यासाठी एक नवा प्रस्ताव मांडण्यात आला असून यामध्ये…
भारत आणि न्यूझीलंड यांनी एकमेकांशी असलेले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी एका ऐतिहासिक 'ट्रेड डील'वर केली आहे. नुकतीच त्यांनी या व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना कायदेशीर धक्का बसला आहे, ज्याचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटले आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने सरकारला स्वतःच्या धोरणांमुळे अब्जावधी डॉलर्सची परतफेड करायला लावले
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीएलएस) फेब्रुवारीमध्ये भारतीय शेअर बाजारात २२,६१५ कोटींची गुंतवणूक केली, जी या १७ महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. अंतरिम भारत-अमेरिका व्यापार कराराचा फायदा झाल्याचे दिसून येते.
अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार (FTA) अद्याप अंतिम झालेला नसला तरी, भारताने आधीच नऊ FTA केले आहेत. या नऊ FTA अंतर्गत, भारताने 38 देशांशी करार केले आहेत.
भारत आणि अमेरिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ऐतिहासिक 'अमेरिका-भारत एआय संधी भागीदारी' ची घोषणा केली आहे. या कराराचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील तांत्रिक सहकार्याला एक नवीन आणि शक्तिशाली दिशा प्रदान करणे आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारी भागीदारांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांना शुल्क लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसकडून कोणत्याही नवीन मंजुरीची आवश्यकता नाही.
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या जगावर १५% टॅरिफमुळे सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. या घोषणेमुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापारा कराराला दणका बसला आहे. दोन्ही देशांतील व्यापार बैठक पुढे…
India US Strategic AI Partnership : भारत आणि अमेरिकेने पॅक्स सिलिका करारांतर्गत AI भागीदाराची घोषणा केली आहे. या करारांतर्गत दोन्ही देशात सेमीकंडक्टर, उर्जा आणि संगणकीय क्षेत्रात सहकार्या वाढविण्यात येणार आहे.
Tariff News : ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. परंतु ट्रम्प यांनी कोर्टाचा निर्णय धुडकावून लावत जगावर १०% टॅरिफ लादले आहे. भारतवरील टॅरिफवरही स्पष्टीकरण दिले आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार हा अमेरिकेला ट्रॅक्टर निर्यात करण्याची एक चांगली संधी आहे, असे कुबोटा कॉर्पोरेशनने म्हटले आहे. २०३० च्या मध्यम-मुदतीच्या व्यवसाय योजनेचा भाग म्हणून भारतात आपले विकास इंजिन बनवण्याच्या तयारीत…
Pakistan US Relations : पाकिस्तानने अमेरिकेशी संबंधावर मोठे खळबळजनक विधान केले आहे. यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या मते, अमेरिकेशी संबंधामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
America changed stand on PoK and Aksai Chin : अमेरिकेने मोठी पलटी मारली आहे. PoK आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप डिलीटे केला आहे. या भूमिकेमुळे अमेरिकेचा दुटप्पी…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर, भारत रशियन तेल आयातीत लक्षणीय घट करण्याची शक्यता आहे. येत्या काळात रशियन तेलाचा पुरवठा सध्याच्या पातळीपेक्षा ५०% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.