Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Utkarsh SFB-Mumbai Indians Partnership: उत्कर्ष फायनान्स आणि Mumbai Indians झाले बँकिंग पार्टनर; T20 2026 साठी मोठी घोषणा

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ची टी-२० २०२६ च्या लीगसाठी 'मुंबई इंडियन्स' चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा आज केली.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 23, 2026 | 05:09 PM
Utkarsh SFB-Mumbai Indians Partnership: उत्कर्ष फायनान्स आणि Mumbai Indians झाले बँकिंग पार्टनर; T20 2026 साठी मोठी घोषणा

Utkarsh SFB-Mumbai Indians Partnership: उत्कर्ष फायनान्स आणि Mumbai Indians झाले बँकिंग पार्टनर; T20 2026 साठी मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकने टी 20 लीग 2026 साठी मुंबई इंडियन्ससोबत अधिकृत बँकिंग पार्टनर म्हणून भागीदारी
  • उत्कर्ष एसएफबीएल आणि मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित
  • ही भागीदारी क्रिकेट चाहत्यांमध्ये बँकेची राष्ट्रीय पातळीवरील पोहोच मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा
 

Utkarsh SFB-Mumbai Indians Partnership: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ची टी-२० २०२६ च्या लीगसाठी ‘मुंबई इंडियन्स’ चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा आज केली. बँकेसाठी हा धोरणात्मक भागीदारीचा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या भागीदारीच्या माध्यमातून बँक आपली राष्ट्रीय स्तरावरील ओळख वाढवण्याबरोबरच देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे.

सदर घोषणेसाठी आयोजित विशेष कार्यक्रमाला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोविंद सिंग, मुख्य वित्त अधिकारी श्री. सरजुकुमार प्रवीण सिमारिया आणि कन्झ्युमर बँकिंग प्रमुख श्री. सौरभ घोष तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Hormuz Strait crisis: भारतीयांसाठी आनंदाची बातमी! IRGC कडून मंजुरी मिळताच ‘या’ २ जहाजांना मिळाली परवानगी; LPG टंचाई होणार कमी?

श्री गोविंद सिंग, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या ऐतिहासिक भागीदारीबद्दल बोलताना म्हणाले, “मुंबई इंडियन्ससारख्या संघासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे कारण हा एक असा संघ आहे ज्यांनी कामगिरी, नेतृत्व आणि चाहतावर्गाशी संवाद यात सातत्याने नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. ही भागीदारी देशभरातील ग्राहकांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, तसेच, देशातील या अत्यंत लोकप्रिय क्रीडा व्यासपीठामुळे आमच्या ब्रँडची ओळख जनसामान्यात अधिक मजबूत होणार आहे.”

मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने या भागीदारीबद्दल बोलताना सांगितले की, “उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे मुंबई इंडियन्स परिवारात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांची मजबूत मूल्ये, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि आर्थिक समावेशनाबाबतची बांधिलकी आमच्या विचारसरणीशी सुसंगत आहे. आम्ही प्रभावी भागीदारीची अपेक्षा करतो.”

या भागीदारीचा एक भाग म्हणून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे चे उद्दिष्ट विविध ग्राहक वर्गांशी आपला संवाद आणि सहभाग वाढवणे, तसेच या हंगामादरम्यान राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक मार्केटिंग उपक्रमांद्वारे व इतर नियोजित कार्यक्रमांद्वारे आपल्या ब्रँडची उपस्थिती अधिक ठळक करणे आहे.

Sensex Top Companies: Sensex मधील अस्थिरतेचा कंपन्यांना फटका; ‘हे’ आहेत सर्वाधिक नुकसान झालेल्या टॉप ५ कंपन्या

३० एप्रिल २०१६ रोजी स्थापन झालेली ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ (Utkarsh SFBL) ही एक सूचीबद्ध संस्था आहे. ही बँक, विशेषतः बँकिंग सेवांपासून वंचित किंवा अपुऱ्या सेवा मिळालेल्या समुदायांवर लक्ष केंद्रित करून, बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवण्याचे कार्य करते. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे मुख्यालय असलेल्या या बँकेने, २५ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ‘स्मॉल फायनान्स बँकिंग’चा परवाना प्राप्त केल्यानंतर, २३ जानेवारी २०१७ रोजी आपल्या कामकाजाचा प्रारंभ केला.

ही बँक इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, ‘डिजी ऑन-बोर्डिंग’, ASBA, UPI, डिजिटल मुदत ठेवी (Fixed Deposits), विमा व गुंतवणूक उत्पादने आणि चालू खाते (Current Account) सेवा अशा विविध प्रकारच्या डिजिटल आणि प्रत्यक्ष बँकिंग सेवांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देते. या सेवांना बँकेच्या शाखा, एटीएम आणि मायक्रो-एटीएमच्या व्यापक जाळ्याचा भक्कम आधार लाभला आहे. Utkarsh SFBL ची उपस्थिती २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असून, बँकेची एकूण ११०८ बँकिंग केंद्रे कार्यरत आहेत. व्यक्ती, व्यवसाय आणि विविध समुदायांच्या सातत्याने बदलणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सेवांचा एक सर्वसमावेशक संचही ही बँक उपलब्ध करून देते.

Web Title: Utkarsh finance and mumbai indians become banking partners major announcement for t20 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Business
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
2

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर
3

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर

Anil Agarwal : १५ व्या वर्षी सोडली शाळा, आज उभे केले २ लाख कोटींचे साम्राज्य; जाणून घ्या ‘या’ उद्योजकाची यशोगाथा..
4

Anil Agarwal : १५ व्या वर्षी सोडली शाळा, आज उभे केले २ लाख कोटींचे साम्राज्य; जाणून घ्या ‘या’ उद्योजकाची यशोगाथा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.