Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनिकेत तटकरे आणि थोरवेंमधील वाद चांगलाच पेटला आहे. “एवढी खुमखुमी आहे तर राजीनामा दे,” असे थेट आव्हान थोरवेंनी अनिकेत तटकरे यांना दिले आहे. तसेच, “तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो म्हणून मला घोड्यावर बसावे लागते,” या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2026 | 05:31 PM
'तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो', थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

'तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो', थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’
  • थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
  • मतदारसंघात विकासाची कामे
संतोष पेरणे, कर्जत: खालापूर तालुक्यात अनिकेत तटकरे यांची दारूची फॅक्टरी आहे असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी काल केला होता.त्यानंतर अनिकेत तटकरे यांनी थोरवे कधी घोड्यावर तर कधी गाढवावर येतात असा आरोप केल्याने त्या वाक्याचा समाचार घेण्यासाठी महेंद्र थोरवे यांनी पत्रकार परिषद घेतली. (Maharashtra Politics)

आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. मी घोड्यावर ज्यासाठी असतो की तुझा बाप हा सरड्यासारखे रंग बदलतो आणि त्यामुळे तुम्हाला बाप लेकला अशीच भाषा वापरली पाहिजे.आम्ही पक्ष आदेश मानले आणि त्यामुळे तू आमदार झाला आहेस, तुझ्या आणि तुझ्या बापाच्या कर्तृत्वावर विधानपरिषदेवर निवडून गेलेला नाही.तर आमच्या शिवसेना पक्षांमुळे आमदार झाला आहेस हे लक्षात ठेव. जर आता आमदार झाल्यावर तुला एवढी खुमखुमी असेल तर राजीनामा दे.. मी माझ्या मुलाला तुझ्यासमोर उभा करतो मग समजेल दूध का दूध .. असे आव्हान दिल्यानंतर आमदार थोरवे यांनी आमदार होण्यासाठी सुनील तटकरे लाचार झाला होता.

Seva First Innovation Challenge : AI पासून कृषीपर्यंत… युवकांच्या कल्पनांना मिळणार आर्थिक पाठबळ; ‘सेवा फर्स्ट’ ची विक्रमी नोंदणी

मतदारसंघात विकासाची कामे…

मला 25 कॉल त्याकाळी असतील, त्यावेळी महेंद्र दळवी यांच्या मुलीचा फॉर्म मागे घ्यायला सांगत होता.आम्ही विकासाला प्राधान्य देणारी माणसे असून माझ्या मतदारसंघात विकासाची कामे व्हावीत यासाठी माझा प्रयत्न आहे.त्यातून टोरंट सारखा प्रकल्प येत असताना मी त्या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. तुम्हाला विरोध करायचा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेतून बाहेर पडावे आणि टोरंट विरुद्ध विरोध करीत बसावा असे आवाहन देखील यावेळी थोरवे यांनी केले.

खालापूर तालुक्यातील चिलठण ग्रामपंचायत मधील रॉकिंग बॉम्बे ही कंपनी इथेनॉल बनविणारी कंपनीचे सांगत आहे. इथेनॉल हे दारू बनवण्यासाठी वापरले जाते आणि त्यामुळे तू आमच्या रहिवाशी भागात प्रदूषण करणारी कंपनी उघडून आमच्या मतदारसंघातील जनतेचे आरोग्य धोक्यात आणत आहेस.तटकरे तुम्हाला आमचा मतदारसंघ खराब करायचा आहे तुझ्या मतदारसंघात हा प्रकल्प ने आणि काय करायचे ते कर,मात्र दारू बनविणारी कंपनीचा मुख्य उद्देश बाहेर काढण्याचे काम आम्ही करणार आहोत.प्रदूषण नियंत्रक मंडळाने त्या कंपनीत तयार होणाऱ्या इथेनॉल वापर कशासाठी होणार आहे हे सांगावे.दुसरीकडे खोटी आणि बनावट कागदपत्र बनवण्यात सुनील तटकरे माहीर आहेत आणि त्यामुळे ते जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतील पण आम्ही या प्रकरणाचा छडा लावणार आहोत असे सांगत आमदार थोरवे यांनी माझे मतदारसंघातील जनतेचे आरोग्य खराब होऊ देणार नाही असा जाहीर इशारा महेंद्र थोरवे यांनी दिला.

वाद रंगला..

राष्ट्रवादी काँग्रेस ने टोरंट प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ने बाहेर पडावे असे जाहीर इशारा देणारे महेंद्र थोरवे चर्चेत आले होते,त्यानंतर आता अनिकेत तटकरे यांच्या कडून दारूची फॅक्टरी उघडली जात असल्याच्या आरोपाने ऐन दिवाळी सणाच्या आधीच फटाके फुटू लागले आहेत.

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: थोरवेंनी अनिकेत तटकरे यांना काय आव्हान दिले?

    Ans: “एवढी खुमखुमी आहे तर राजीनामा दे,” असे थेट आव्हान थोरवेंनी अनिकेत तटकरे यांना दिले.

  • Que: थोरवेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण का तापले?

    Ans: “तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो,” या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • Que: अनिकेत तटकरे आणि थोरवेंमधील वाद कशामुळे चर्चेत आला?

    Ans: अनिकेत तटकरे यांना दिलेले राजीनाम्याचे आव्हान आणि थोरवेंचे आक्रमक वक्तव्य यामुळे हा वाद चर्चेत आला आहे.

Web Title: Thoreve challenges aniket tatkare resign political verbal spat sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Politics
  • Mumbai

संबंधित बातम्या

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी
1

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ! सोमवारपासून ४६ अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांना दिलासा
2

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ! सोमवारपासून ४६ अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांना दिलासा

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
3

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला
4

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.