Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर; युटिलिटी सोल्युशन्समध्ये लीडरशिप मजबूत

वी बिझनेस ने सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन्स (CGD) साठी स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स लाँच केले. नॅरोबँड-IoT तंत्रज्ञानाचा वापर करून AMI पोर्टफोलिओ वाढवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 11, 2025 | 04:39 PM
स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर (Photo Credit - X)

स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स आणून ‘वी बिझनेस’ने IoT पोर्टफोलिओमध्ये केली भर
  • युटिलिटी सोल्युशन्समध्ये लीडरशिप मजबूत
  • वी बिझनेसची बांधिलकी
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ (Vi) च्या एंटरप्राइज विभागाने आणि IoT सोल्युशन्सचे भारतातील आघाडीचे पुरवठादार असलेल्या ‘वी बिझनेस’ने सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन्ससाठी (CGD) ‘स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशन्स’ आणून आपला ऍडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) पोर्टफोलिओ वाढवला आहे. वी बिझनेस ने भारतात सर्वप्रथम २०१८ साली स्मार्ट मीटर एनर्जी इकोसिस्टिमची सुरुवात केली होती. आता भारतातील वेगाने वाढत असलेल्या CGD क्षेत्राच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या IoT आणि AMI क्षमतांचा विस्तार करत आहे.

CGD क्षेत्राचे वाढते महत्त्व

पेट्रोलियम ॲन्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या (PNGRB) अंदाजानुसार, CGD क्षेत्र या दशकाच्या अखेरीस नैसर्गिक वायूचे भारतातील सर्वात मोठे ग्राहक बनेल आणि एकूण व्हॉल्युमच्या जवळपास एक तृतीयांश हिस्सा या क्षेत्राकडे जाईल. मागणी वाढत असल्याने CGD कंपन्यांसाठी स्मार्ट गॅस मीटरिंग महत्त्वाचे ठरत आहे. गळती (leakage), चोरी, मॅन्युअल बिलिंगमधील चुका यामुळे होणारा ‘लॉस्ट ॲन्ड अनअकाउंटेड गॅस’ कमी करण्यासाठी हे सोल्युशन्स खूप उपयुक्त ठरणार आहेत.

हे देखील वाचा: Life Insurance: जीवन विम्याचा हप्ता कसा ठरतो? अ‍ॅक्च्युअरींच्या तीन सूत्रांचा मोठा खुलासा; जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी सविस्तर 

तंत्रज्ञान आणि लाभ

वी बिझनेसच्या स्मार्ट गॅस मीटरिंग सोल्युशनमध्ये नॅरोबँड-आयओटी (NB-IoT) तंत्रज्ञानाचा आणि मोठ्या कम्युनिकेशन्स नेटवर्क्सचा वापर केला जातो. यामुळे CGD ऑपरेटर्सना संचालनात्मक कार्यक्षमतेत (Operational Efficiency) वाढ करता येते आणि बिलिंगच्या अचूकतेमध्ये (Billing Accuracy) सुधारणा करण्यास मदत होते.

वी बिझनेसची बांधिलकी

वीचे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्री अरविंद नेवाटिया म्हणाले, “सेवासुविधा पुरवणाऱ्यांच्या संचालनाला डिजिटल मीटरिंग नवा आकार देत आहे आणि स्मार्ट गॅस मीटरिंग हे भारतातील सेवासुविधांच्या परिवर्तनाचे नवे क्षितिज आहे. आम्ही CGD ऑपरेटर्सना त्यांच्या नेटवर्क्सचे आधुनिकीकरण करण्यात, अकार्यक्षमता कमी करण्यात आणि रेव्हेन्यू अश्युरन्स वाढवून ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा प्रदान करण्यात मदत करण्यासाठी बांधील आहोत. भविष्यासाठी सज्ज सोल्युशन्स आणून भारताच्या युटिलिटी क्षेत्राला सक्षम बनवण्याचे काम वी बिझनेस पुढेही सुरु ठेवेल.”

पोर्टफोलिओच्या या विस्तारामुळे महत्त्वपूर्ण उपयुक्त मूलभूत सेवासुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी वी बिझनेसची बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे.

हे देखील वाचा: ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Web Title: V business has expanded its iot portfolio by introducing smart gas metering solutions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • india

संबंधित बातम्या

Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू
1

Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू

IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा
2

IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा

Trade Deal : भारताने अमेरिकेला दिली ‘सर्वोत्तम ऑफर’! ट्रम्पच्या अधिकाऱ्याने केले ‘कौतुक’; व्यापार करारावर होणार शिक्कामोर्तब
3

Trade Deal : भारताने अमेरिकेला दिली ‘सर्वोत्तम ऑफर’! ट्रम्पच्या अधिकाऱ्याने केले ‘कौतुक’; व्यापार करारावर होणार शिक्कामोर्तब

Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा
4

Web3 Education Update: Web3 टॅलेंट तयार करण्यासाठी शार्डियमचे मोठे पाऊल! शार्डियम-ITM भागीदारीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.