Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेक लावताच तयार होणार Electricity! Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान; कशी काम करते सिस्टीम?

Vande Bharat Express Technology : भारतीय रेल्वेची 'वंदे भारत' एक्स्प्रेस केवळ तिच्या वेगासाठीच नाही, तर तिच्यातील अत्याधुनिक आणि इको-फ्रेंडली तंत्रज्ञानासाठीही प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये 'रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम' वापरण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा चालक ट्रेनला ब्रेक लावतो, तेव्हा उर्जेचा वापर करून वीज तयार होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 06:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ब्रेक लावताच तयार होणार Electricity!
  • Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान
  • कशी काम करते सिस्टीम?
Vande Bharat Express Technology : भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाच्या दिशेने पावलं उचलंत आहेत. वेग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यातील सगळ्यात उल्लेखनीय उदाहरण म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस. सध्या या एक्सप्रेसचं नेटवर्क भारतात सगळीकडे वेगाने विस्तारत आहे. ती देशभरातील बहुतांश मार्गांवर धावते. तुम्ही या एक्सप्रेसची आलिशान विस्तार आणि सुविधांबद्दल ऐकलं पाहिलं असतील. पण तुम्हाला माहित आहे का की एक्सप्रेसची ब्रेक सिस्टीमसुद्धा कमाल आहे. नेमका काय आहे वेगळेपणा आणि कशा पद्धतीने काम करते? सविस्तर जाणून घेऊयात. ( Vande Bharat Express Technology ) 

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

वंदे भारत ट्रेनची ब्रेकिंग सिस्टीम अगदी कारप्रमाणेच काम करते. पण ती कारच्या सिस्टिम पेक्षा फार वेगळी आहे. ट्रेनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रेकिंग सिस्टीमपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या सिस्टीममध्ये इलेक्ट्रो-न्यूमॅटिक डिस्क ब्रेक्सचा वापर केला जातो. हे ब्रेक्स चाकांच्या बाजूला नसून त्यांच्या शेजारी बसवलेले असतात.

ही ब्रेकिंग सिस्टीम विद्युत प्रवाहाद्वारे चालते, जी खूप वेगाने काम करते. ब्रेक लावताच तिचा परिणाम जाणवतो. ही ब्रेकिंग सिस्टीम कारच्या ब्रेकिंग सिस्टीमसारखीच आहे, ज्यात डिस्क आणि ड्रम ब्रेक्स वापरले जातात. यामुळेच वंदे भारत ट्रेन इतर ट्रेन्सपेक्षा अधिक सुरक्षित आहे.

इमर्जन्सीमध्ये ट्रेन कशी थांबवली जाते?

वंदे भारत ट्रेनमध्ये एक अशी विशिष्ट प्रणाली आहे. जी आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनला सहजपणे थांबवते. ती मोटारगाड्यांप्रमाणेच ‘इमर्जन्सी ब्रेकिंग डिस्टन्स’ ने सुसज्ज आहे. ही प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अडचणीशिवाय वेगवान ट्रेनला थांबवू शकते. या प्रणालीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्या, ज्यामुळे ट्रेन सहजपणे आणि कोणत्याही नुकसानीशिवाय थांबवता येते. ही सिस्टीम प्रवासी गाड्यांमध्ये अद्याप आलेली नाही.

मग वीज निर्मित कशी होते?

जेव्हा ट्रेन जास्त वेगाने धावत असते आणि मध्येच ब्रेक लावली जाते, तेव्हा ट्रेनची गतिज ऊर्जा वाया जाते. पण वंदे भारतमध्ये ही प्रणाली वेगळ्या पद्धतीने चालते. ब्रेक लावताना इलेक्ट्रिक मोटर जनरेटर म्हणून चालवली जाऊ शकते. ट्रेनची चाके मोटर फिरवतात, ज्यामुळे वीज निर्माण होते. ही वीज रेल्वेच्या विद्युत प्रणालीमध्ये परत पाठवली जाऊ शकते किंवा गरजेनुसार वापरली जाऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी ब्रेक लावल्यावर तितकीच ऊर्जा परत मिळवली जाते. मोटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर प्रणालींमधील हानीमुळे काही प्रमाणात ऊर्जा वाया जाते. असा अंदाज आहे की या तंत्रज्ञानाचा वापर करून किमान ३०% वीज निर्माण केली जाऊ शकते.

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा

Web Title: Vande bharat express regenerative braking system generates electricity how it works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • electricity
  • technology
  • vande bharat express

संबंधित बातम्या

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा
1

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.