Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या; प्रवेशपत्र डाउनलोडसाठी मंडळाकडून सूचना जारी

इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या जुन – जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 8 जून 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळ, पुणे यांच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 08, 2026 | 06:57 PM
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या; प्रवेशपत्र डाउनलोडसाठी मंडळाकडून सूचना जारी
Follow Us
Follow Us:

मुंबई, दि. 8 : इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या जुन – जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 8 जून 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळ, पुणे यांच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

जून- जुलै 2026 परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावीत. या प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी असावी. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे, त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होणार आहेत.

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात …

तसेच अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एक्स्ट्रा सीट नंबर ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख व इतर दुरूस्त्या असल्यास, विषय किंवा माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही, अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या ऑप्शन द्वारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. प्रवेश पत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

Best Courses After 12th: 12 वी नंतर कोणात मार्ग निवडाल? हे ट्रेडिंग …

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र देण्यात यावे. तरी या प्रवेशपत्राबाबत या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

Web Title: 10th 12th exam hallticket online download

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • 12th
  • Exam

संबंधित बातम्या

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!
1

एमबीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; CAT 2026 ची अर्ज प्रक्रिया आज संपणार!

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
2

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला
3

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला

MPSC Exam: पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत मोठे बदल; व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय
4

MPSC Exam: पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत मोठे बदल; व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.