Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बी.एचएमसीटी/BCA/BBA/ BBM/BMS सीईटीसाठी 71063 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार, दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा

तब्बल 71,063 विद्यार्थी BHMCET BCA BBA BBM BMS साठी प्रवेश परीक्षा देणार आहेत. दरम्यान अर्जाच्या दुरुस्तासाठी १ एप्रिल, २०२६ पर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 30, 2026 | 08:24 PM
किती विद्यार्थी देणार परीक्षा (फोटो सौजन्य - ChatGPT)

किती विद्यार्थी देणार परीक्षा (फोटो सौजन्य - ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • अर्जातील दुरुस्तीसाठी १ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध
  • सीईटीसाठी तब्बल 71063 प्रवेश परीक्षा देण्यास सज्ज 
  • बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 
मुंबई/नीता परबः  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी  बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी  २५ मार्च  २०२६ रोजी संपली. या अभ्यासक्रमासाठी ७१,०६३  विद्यार्थी २०२६ ची सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठी  १ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
  • बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस  अर्जातील दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
  • बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस  या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केलेली आहे
  • त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने काही  चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठीची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
यावर्षी बी.एचएमसीटी / बीसीए/ बीबीए / बीबीएम / बीएमएस  या अभ्यासक्रमास ७१,०६३  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२५ च्या बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १४३६ व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड)  सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,१२,९२६  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २८ ते ३० एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. या अभ्यासक्रमांसाठीची  सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत.

नर्सिंग आणि DPN/PHN सीईटी प्रवेश नोंदणीस अंतिम मुदतवाढ, तत्काळ नोंदणीसाठी आवाहन

नक्की कोणत्या शाखेसाठी असतात या परीक्षा 

एमएएच सीईटी २०२६ (बीएचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम) ही महाराष्ट्रातील या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी एक सामायिक प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान होण्याची शक्यता असून, नोंदणी १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खुली राहील. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने ९० मिनिटांसाठी घेतली जाईल, ज्यामध्ये १०० प्रश्न असतील.

एमएएच सीईटी २०२६

परीक्षेचे नाव: एमएएच-बीएचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२६.

परीक्षेची तारीख (अपेक्षित): २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६.

परीक्षेचा प्रकार: ऑनलाइन (संगणक आधारित चाचणी).

प्रश्नांची संख्या: १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू).

वेळ: ९० मिनिटे

नकारात्मक गुणदान: नकारात्मक गुणदान नाही.

Career News: विद्यार्थ्यांनो शुभेच्छा! उद्यापासून सुरू होणार B.Ed ची CET प्रवेश परीक्षा

परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम:

परीक्षेत प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश असेल:

  • तर्कशास्त्र – शाब्दिक आणि अंकगणित: ४० गुण
  • इंग्रजी भाषा: ३० गुण
  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी: १५ गुण
  • संगणकाची मूलतत्त्वे: १५ गुण

Web Title: 71063 students to appear for bhmcet bca bba bbm bms entrance exams online facility available for corrections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.