Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBA/MMS CET ला राज्यात 87.60% विद्यार्थ्यांची उपस्थिती! परीक्षे दरम्यान राज्यात कोणताही अनुचित प्रकार नाही

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे आयोजित एमबीए/एमएमएस सीईटी २०२६ परीक्षेला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दुसऱ्या दिवशी ८७.६०% विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली गेली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 07, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे आयोजित एमबीए/एमएमएस सीईटी २०२६ परीक्षेला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दुसऱ्या दिवशी ८७.६०% विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली गेली. मंगळवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा पार पडली. एकूण ५४,०३२ विद्यार्थ्यांपैकी ४७,३३३ विद्यार्थी उपस्थित होते आणि परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Sindhudurga News : सिंधुदुर्गात सेवानिवृत्त शिक्षकांचे आंदोलन! जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले धरणे

सकाळच्या सत्रात २७,०२७ पैकी २३,९४६ विद्यार्थी (८८.६०%) उपस्थित होते, तर ३,०८१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. दुपारच्या सत्रात २७,००५ पैकी २३,३८७ विद्यार्थी (८६.६०%) उपस्थित होते, तर ३,६१८ विद्यार्थी गैरहजर होते. ही परीक्षा महाराष्ट्र मधील सर्व ३६ जिल्ह्यांमधील १८२ केंद्रांवर पार पडली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आणि परीक्षेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

यंदा एमबीए/एमएमएस सीईटीसाठी एकूण १,३२,८३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून परीक्षा बॅचनुसार पुढील दिवसांमध्येही सुरू राहणार आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थी व्यवस्थापन अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी सज्ज झाले आहेत, तसेच परीक्षेच्या पारदर्शकतेसह गुणवत्ता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Panaah Communities : पनाह कम्युनिटीजच्या प्रभावाच्‍या माध्‍यमातून सामुदायिक जागांचे शैक्षणिक केंद्रांमध्ये रूपांतर

एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा देण्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • राज्यस्तरीय प्रवेश: ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर महाराष्ट्रातील अनेक मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो.
  • योग्यतेची खात्री: सीईटी ही स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्यांची योग्य चाचणी होते.
  • समान संधी: संपूर्ण राज्यात परीक्षा एकसमान पद्धतीने घेतली जाते, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळते.
  • करिअरची सुरुवात: उत्तम महाविद्यालयातून एमबीए/एमएमएस पूर्ण केल्यास, नोकरी, व्यवस्थापन आणि उद्योजकतेसाठी चांगले संधी उपलब्ध होतात.
  • प्रतिस्पर्धात्मक लाभ: सीईटी उत्तीर्ण झाल्याने स्पर्धात्मक फायदाही मिळतो, कारण राज्यातील सर्वोत्तम विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी वाढते.
  • स्वतंत्र अभ्यासाची तयारी: परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना नियोजन, वेळ व्यवस्थापन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये सुधारण्याची संधी मिळते, जी भविष्यातील करिअरमध्ये उपयोगी ठरतात.

Web Title: 8760 student attendance for mbamms cet in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Career News
  • MBA

संबंधित बातम्या

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
1

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
2

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
3

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
4

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.