Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी

AAICLAS Airport Recruitment 2026: पदवी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी 'AAICLAS' ने आणलेल्या या नवीन भरतीचे नियम काय आहेत? १८ मे पासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत फ्रेशर्सना कोणकोणत्या विमानतळांवर कामाची संधी मिळणार? वाचा सविस्तर रिपोर्ट.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 10:32 AM
AAICLAS Recruitment 2026

AAICLAS Recruitment 2026

Follow Us
Follow Us:

AAICLAS Airport Recruitment 2026: नोकरी शोधणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स अँड एलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड’ (AAICLAS)  ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने सिक्युरिटी स्क्रीनर (Security Screener) आणि असिस्टंट सिक्युरिटी (Assistant – Security) या रिक्त पदांसाठी एकूण २२० जगाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही पूर्व अनुभवाची गरज नाही. म्हणजेच फ्रेशर उमेद्वारही यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेद्वारांची नियुक्ती निश्चित कराराच्या आधारावर केली जाईल. या मोहिमेअंतर्गत सिक्युरिटी स्किनरच्या १५८ जागा तर असिस्टंट सिक्युरिटीच्या ६२ जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेद्वारांना देशातील वेगवेगळ्या विमानतळांवर नियुक्ती दिली जाईल.

विमानतळानुसार जागांची विभागणी आणि अर्ज करण्याची तारीख:

दोन्ही पदांसाठी नियुक्तीची ठिकाणे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत खालीलप्रमाणे असेल.

सिक्युरिटी स्क्रीनर या पदासाठी निवड झालेल्या उमेद्वारांना देहरादून, कोलकता, पाटणा, तिरूचिरापल्ली, कोझिकोड आणि उद्यपूर विमानतळावर नियुक्ती दिली जाईल.

तसेच या पदासाठी उमेद्वारांनी १८ मे २०२६ पासून ८ ते २०२६ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

असिस्टंट सिक्युरिटी या पदासाठी निवडलेल्या उमेद्वारांना तिरूपती, त्रिची, मदुराई, भुवनेश्वर आणि उद्यपूर विमानतळवर काम करण्याची संधी मिळेल.

या पदासाठी उमद्वारांनी ११ जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावे.

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

शैक्षणिक पात्रता आणि निकष

सिक्युरिटी स्क्रीनर:  उमेद्वारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यू प्रवर्गातील पदवीत किमान ६०% गुण तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेद्वारांना  ५५% गुण असणे अनिवार्य आहे.

असिस्टंट सिक्युरिटी:  या पदासाठी उमेद्वार केवळ १२ वी पास असणे आवश्यक आहे.

दोन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमानुसार वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया आणि कामाचे स्वरूप:

या भरतीसाठी उमेद्वारांची निवड गुणवत्तेवर आधारित (Merit-based) तसेच ऑनलाइन इंटरॅक्शन किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेद्वारांना विमानतळ आणि कार्गो कॉम्प्लेक्समध्ये सुरक्षा तपासणी, बॅगेज स्क्रिंनिग, बॅगेज हँडलिंग आणि इतर ऑपरेशनल कामांची जबाबदारी असेल. पात्र उमेद्वारांनी ‘AAICLAS’ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.

Dr Shrikant Jichkar: वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी १४ पदव्या! ‘हा’ भारतीय विक्रम करणारे डॉ. श्रीकांत जिचकार नेमके कोण होते?

Web Title: Aaiclas airport recruitment 2026 security screener assistant jobs 12th pass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • airport
  • Bachelors Degree job
  • Contract Basis Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन
1

MbPA Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई पोर्ट अथॉरिटी अंतर्गत ‘या’ जागांवर भरती, ९४,५०० रुपयांपर्यंत मिळणार वेतन

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर
2

Vice Chancellor: कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या वेतन आणि सुविधांबाबत सविस्तर

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार
3

Walk-in Interview 2026: BAMS आणि लाइफ सायन्सेस पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; वेतनही उत्तम मिळणार

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार
4

IIM Mumbai मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी चक्क ७० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.