Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCL असिस्टंट भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

SCL ने २५ रिक्त जागांना भरण्यासाठी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ही भरती १७ मे पासून सुरु करण्यात आली असून उमेदवारांना 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 18, 2025 | 02:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सेमी कंडक्टर लॅबोरेटरी (SCL) तर्फे सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. ही भरती पूर्णवेळ व कायमस्वरूपी स्वरूपात केली जात असून, एकूण 25 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मे 2025 पासून सुरू झाली असून, 26 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. यापूर्वी ज्यांना अर्ज करता आला नाही, अशा इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे, त्यांनी हा लेख नक्की वाचा.

NTPC असिस्टंट केमिस्ट ट्रेनी भरती 2025 : आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; त्वरित करा अर्ज

अर्ज करू पाहणार्या उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत.  या भरतीअंतर्गत सहाय्यक पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार पात्र मानले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. या पदासाठी निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा असून, त्यानंतर दस्तऐवज पडताळणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. लेखी परीक्षा 100 गुणांची असेल, ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, संगणक, इंग्रजी व चालू घडामोडी अशा विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयासाठी 20 प्रश्न असतील आणि एकूण वेळ 2 तासांची दिली जाईल. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा करण्यात येतील.

या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹944 इतकं असून, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व माजी सैनिक उमेदवारांसाठी ₹472 इतकं आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावं लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना वेतनस्तर 4 नुसार ₹25,500 ते ₹81,100 पर्यंत पगार मिळणार आहे. एकूण 25 जागांपैकी 11 अनारक्षित, 2 ईडब्ल्यूएस, 6 ओबीसी आणि 6 जागा अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्याच्या घरी आनंदाला उधाण! एक मुलगी IAS अधिकारी तर दुसरी बनली IPS 

या भरतीविषयी अधिक माहिती व ऑनलाइन अर्जासाठी SCL ची अधिकृत वेबसाईट scl.gov.in येथे भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावेत. ही एक सरकारी नोकरीची उत्कृष्ट संधी असून, पात्र उमेदवारांनी ती निश्चितपणे वापरावी.

Web Title: Application process for scl assistant recruitment 2025 resumed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.