Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CUET PG 2026: PG प्रवेशासाठी मोठी बातमी! CUET PG 2026 साठी अर्ज सुरू, NTA कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

CUET PG 2026 साठी NTA ने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. PG प्रवेशासाठी ही एकमेव परीक्षा आहे. अर्ज 14 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत करता येणार असून परीक्षा मार्च 2026 मध्ये होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 14, 2025 | 05:15 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • CUET PG 2026 अर्ज प्रक्रिया NTA कडून सुरू
  • केंद्रीय, राज्य व डीम्ड विद्यापीठांसाठी अनिवार्य परीक्षा
  • अर्जाची अंतिम तारीख: 14 जानेवारी 2026
पीजी (पोस्ट ग्रेजुएशन) मध्ये प्रवेश घेण्याऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. NTA ने CUET PG 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लाईव्ह केली आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे किंवा डीम्ड विद्यापीठांमध्ये पोस्ट ग्रेजुएशन करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. शेवटची तारिक 14 जानेवारी 2026 (रात्री 11:50 पर्यंत) अशी आहे. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती.

AICHE अंतर्गत ‘ही’ माहिती तातडीने भरा; Pune University ने सर्व महाविद्यालयांना दिले तातडीचे आदेश

NTA ने CUET PG 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. ही परीक्षा मार्चमध्ये होणार आहे. दुरुस्ती विंडो देखील लगेच करण्यात येत आहे. NTA ने अर्ज प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण तारखा जाहीर केला आहे. केंद्रीय विध्यापीठयांमध्ये PG प्रवेशासाठी CUET हा एकमेव मार्ग आहे. म्हणून अर्ज फॉर्म लवकरात लवकर भरावे. उमेदवार लवकर भरण्यासाठी exams.nta.nic.in/cuet-pg/ किंवा www.nta.ac.in ला भेट द्या.

CUET PG 2026 चा वेळापत्रक

  • राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA ) CUET PG २०२६ साठी कॅलेंडर जारी केले आहे. यामुळे उमेदवारांना त्यांची तयारी आणि अर्ज धोरण आखण्यास मदत होईल.
  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १४ डिसेंबर २०२५
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १४ जानेवारी २०२६ (रात्री ११:५० पर्यंत).
  • दुरुस्ती विंडोची अंतिम तारीख: अर्ज फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी १८ जानेवारी २०२६ ते २० जानेवारी २०२६ (रात्री ११:५० पर्यंत) उपलब्ध असेल.
  • CUET PG २०२६ तारीख: मार्च २०२६ साठी नियोजित.
CUET PG साठी कुठे अर्ज करायचा?
  • CUET PG 2026 परीक्षेसाठी नोंदणी फॉर्म नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट https://exams.nta.nic.in/cuet-pg/ वर उपलब्ध आहे.
  • या परीक्षेबाबतचे सर्व नवीनतम अपडेट्स अधिकृत वेबसाइट exams.nta.nic.in/cuet-pg/ आणि www.nta.ac.in वर तपासता येतील.
  • CUET PG 2026 बाबत कोणतेही प्रश्न किंवा चिंता असल्यास, उमेदवार NTA हेल्प डेस्कशी 011-40759000 किंवा 011-69227700 वर संपर्क साधू शकतात.
  • helpdesk-cuetpg@nta.ac.in वर ईमेल करून देखील मदत मिळू शकते.
  • सर्व उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नका असा सल्ला देण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक समस्या टाळण्यासाठी अर्ज प्रक्रिया आगाऊ पूर्ण करा.
Rules of Topper : टॉपर होण्याचे सर्वात मोठे रहस्य! या ७ सवयी आत्मसात करा, मग तुम्हीच असाल अव्वल…
💡

Frequently Asked Questions

  • Que: CUET PG 2026 साठी अर्ज कधीपर्यंत करता येईल?

    Ans: 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 11:50 वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

  • Que: CUET PG 2026 परीक्षा कधी होणार आहे?

    Ans: CUET PG 2026 परीक्षा मार्च 2026 मध्ये होणार आहे.

  • Que: अर्जात चूक झाल्यास दुरुस्ती करता येईल का?

    Ans: होय, 18 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान दुरुस्ती विंडो उपलब्ध असेल.

Web Title: Applications for cuet pg 2026 have started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Career
  • education

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
2

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
3

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
4

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.