Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Courses After 12th: 12 वी नंतर कोणात मार्ग निवडाल? हे ट्रेडिंग कोर्स ठरू शकतात जबरदस्त करिअर ऑप्शन्स

12 वी नंतर काय करावे? कोणत्या कोर्सची निवड करावी? याबाबत तुमच्या मनात देखील गोंधळ निर्माण झाला आहे का? चिंता करू नका. आता आम्ही तुम्हाला काही कोर्सबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 27, 2026 | 02:42 PM
Best Courses After 12th: 12 वी नंतर कोणात मार्ग निवडाल? हे ट्रेडिंग कोर्स ठरू शकतात जबरदस्त करिअर ऑप्शन्स

Best Courses After 12th: 12 वी नंतर कोणात मार्ग निवडाल? हे ट्रेडिंग कोर्स ठरू शकतात जबरदस्त करिअर ऑप्शन्स

Follow Us
Follow Us:
  • 12 वी पास झालात? या ट्रेडिंग कोर्समधून घडवा उज्ज्वल करिअर
  • करिअरबाबत संभ्रमात आहात? 12 वी नंतर हे ट्रेडिंग कोर्स ठरतील फायदेशीर
  • 12 वी नंतर करिअरची मोठी संधी; हे ट्रेडिंग कोर्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन
देशात सर्वत्र सध्या 12 वीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. जेव्हा निकाल जाहीर होतो, विद्यार्थ्यांच्या मानत केवळ एकच प्रश्न असतो की, आता पुढे काय? 12 वी चा निकाल लागला की पुढे काय करायचं? कोणता कोर्स निवडायचा? योग्य कोर्सची निवड तुमच्या करिअरची आणि भविष्याची दिशा ठरवते. आजच्या काळात केवळ पारंपारिक शिक्षणच पुरेसे नाही. तर नवीन आणि हाय डिमांड असलेले कोर्स पूर्ण करणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी त्यांचे भविष्य उत्तम बनवू शकतात. तुम्ही देखील नुकतीच 12 वीची परिक्षा दिली असेल आणि तुमचा निकाल लागला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये प्रवेश घेऊन तुम्ही तुमचे भविष्य उज्वल बनवू शकता.

सरकारी नोकरीची मोठी संधी! MPSC मार्फत 571 रिक्त पदांची भरती, पगार २ लाखापर्यंत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॉफ्टवेयर इंजीनियर किंवा डेटा साइंटिस्ट

जर तुम्हाला संगणक, अ‍ॅप किंवा तंत्रज्ञानात आवड असेल तर तुम्ही संगणक विज्ञानातील बी.टेक पर्याय निवडू शकता. यामध्ये कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि सॉफ्टवेयर डेवलपमेंट शिकवले जाऊ शकते. हा कोर्स पूर्ण करून तुम्ही सॉफ्टवेयर इंजीनियर किंवा डेटा साइंटिस्टची पदवी घेऊ शकता. यामध्ये पगार देखील चांगला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर

जर तुम्हाला मशीन आणि ऑटोमोबाइलमध्ये आवड असेल तर तर तुम्ही बीटेक (मॅकेनिकल इंजीनियरिंग) कोर्सची निवड करू शकता. यामध्ये मशीन डिझाईल, प्रोडक्शन आणि टेक्निकल कामे शिकवली जातात. हा कोर्स पूर्ण करून तुम्हाला ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये नोकरी मिळू शकते.

बीटेक (एयरोस्पेस इंजीनियरिंग)

जर तुम्हाला विमानचालन किंवा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बीटेक (एयरोस्पेस इंजीनियरिंग) कोर्स निवडू शकता. यामध्ये विमान आणि रॉकेटसंबंधित अभ्यास शिकवला जातो. या क्षेत्रात करिअर करून तुम्ही अंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काम करू शकता.

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग

मोबाईल, नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कसे काम करते, यामध्ये तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंगची निवड करू शकता. 5G आणि नवीन तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत.

सॉफ्टवेयर किंवा अ‍ॅप डेवलपर

जर तुम्ही आईटी फील्डमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत असाल पण तुम्हाला इंजीनियरिंग करायचे नसेल तर तुम्ही BCA (बॅचलर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन) कोर्सची निवड करू शकता. यामध्ये प्रोग्रामिंग आणि वेब डेवलपमेंट शिकवले जाते. हा कोर्स पूर्ण करून तुम्ही सॉफ्टवेयर किंवा अ‍ॅप डेवलपर बनू शकता.

RGNAU Vacancy 2026: सेंट्रल एव्हिएशन युनिव्हर्सिटीमध्ये निघाली Non-Teaching भरती, दर महिन्याला 60 हजार पगार, असा करा अर्ज

BBA (बॅचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन)

मॅनेजमेंट आणि बिजनेसमध्ये तुम्हाला आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BBA (बॅचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन) एक उत्तम कोर्स आहे. यामध्ये मार्केटिंग, फाइनेंस आणि बिजनेस स्किल्स शिकवले जातात. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतर एमबीए करून उच्च पदावर नोकरी मिळवता येते.

Web Title: Best courses after 12th which will be right choice for you according to your interests career news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Career
  • course
  • education

संबंधित बातम्या

IGNOU चा मोठा निर्णय: आता अवघ्या १ वर्षात पूर्ण होणार मास्टर डिग्री; विद्यापीठाची खास सुविधा एकदा वाचाच
1

IGNOU चा मोठा निर्णय: आता अवघ्या १ वर्षात पूर्ण होणार मास्टर डिग्री; विद्यापीठाची खास सुविधा एकदा वाचाच

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!
2

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!

Higher Education Growth:  १९४७ ते २०२६ पर्यंत भारतात किती विद्यापीठांची, आयआयटीची संख्या वाढली? जाणून घ्या..
3

Higher Education Growth: १९४७ ते २०२६ पर्यंत भारतात किती विद्यापीठांची, आयआयटीची संख्या वाढली? जाणून घ्या..

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!
4

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.