Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; भरल्या जाणार तब्बल 840 जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 840 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 02, 2024 | 05:45 AM
भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; भरल्या जाणार तब्बल 840 जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; भरल्या जाणार तब्बल 840 जागा

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आपल्या रिक्त जागांच्या भरतीसाठी ही जाहिरात काढली आहे. त्यामुळे आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी सुशिक्षित तरुणांना असणार आहे.  भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आपल्या या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर केलेली नसून, ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

कोणती पदे भरली जाणार

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 840 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

संस्थेचे नाव – भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय)
भरली जाणारी पदे
1. महाव्यवस्थापक
2. वरिष्ठ व्यवस्थापक
3. व्यवस्थापक
4. सहायक व्यवस्थापक
5. कनिष्ठ कार्यकारी
एकूण रिक्त पद संख्या – ८४० पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर केली जाणार

हे देखील वाचा – सरकारी नोकरीची मोठी संधी, NCLT मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; मिळणार 2,15,900 रुपये पगार

भरतीचा तपशील

– महाव्यवस्थापक – 103 पदे रिक्त
– वरिष्ठ व्यवस्थापक – 137 पदे रिक्त
– व्यवस्थापक – 171 पदे रिक्त
– सहायक व्यवस्थापक – 214 पदे रिक्त
– कनिष्ठ कार्यकारी – 215 पदे रिक्त

कसा कराल अर्ज

भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.

काय आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) ही भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाच्या मालकीची वैधानिक संस्था आहे. भारतातील नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, अपग्रेड करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी ही संस्था जबाबदार आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.aai.aero/en/careers/recruitment

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.aai.aero/ ला भेट द्या.

Web Title: Big job opportunity in airports authority of india as many as 840 seats will be filled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज
1

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
2

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

सरकारी बँकांमध्ये १७००० पेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसे करू शकता अर्ज
3

सरकारी बँकांमध्ये १७००० पेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसे करू शकता अर्ज

NIACL Administrative Officer भरती 2025 : 550 पदांसाठी करता येणार अर्ज
4

NIACL Administrative Officer भरती 2025 : 550 पदांसाठी करता येणार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.