Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करणे हा कोणताही भावनिक निर्णय नसून, शासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात घेतलेला प्रतीकात्मक आणि विचारपूर्वक निषेध आहे, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 05, 2026 | 06:01 PM
"... अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

"... अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Follow Us
Close
Follow Us:

कॉमर्स पदवीधरांवरील अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप
पदवी प्रमाणपत्रे परत करत प्रतीकात्मक निषेध
ठोस दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

सोनाजी गाढवे / पुणे: शासनाच्या विविध भरती प्रक्रियांमध्ये कॉमर्स (बी.कॉम) पदवीधरांवर (Career) सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आता विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे. यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्री, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयीन स्तरावर निवेदने परत करूनही कोणतीही ठोस दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनी थेट आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देत कॉमर्स पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करून प्रतीकात्मक निषेध नोंदवला आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी अत्यंत ठाम शब्दांत सवाल उपस्थित केला की, “यूजीसी मान्य आणि विद्यापीठाने प्रदान केलेली कॉमर्स पदवी जर शासकीय नोकरीसाठी उपयुक्त नसेल, तर अशा शिक्षणाचा उपयोग काय?”

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये कॉमर्स शाखेला तांत्रिक  दर्जा देण्यात यावा,लेखा, लेखापरीक्षण व वित्तीय स्वरूपाच्या पदांसाठी कॉमर्स पदवी अनिवार्य करण्यात यावी. नव्या पदवीधरांना संधी मिळावी यासाठी अनुभवाची अट रद्द करण्यात यावी, या आहेत. जर यापुढेही शासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, तर ही लढाई केवळ विद्यापीठ स्तरावर मर्यादित राज्यव्यापी आंदोलनाच्या दिशेने नेण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड

‘कोणतीही पदवी’ची अट; प्रत्यक्ष विषय शिकलेले विद्यार्थी डावलले

विद्यार्थ्यांने सांगीतल्या प्रमाणे लेखाकोषागार विभाग, स्थानिक निधी लेखा विभाग, वन विभाग, महानगरपालिका तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये लेखा, लेखापरीक्षण व वित्तीय स्वरूपाच्या पदांसाठी ‘कोणतीही पदवी’ अशी पात्रता ठेवली जात आहे.यामुळे प्रत्यक्षात लेखाशास्त्र, लेखापरीक्षण, करप्रणाली, वित्तीय व्यवस्थापन यांचे सखोल शिक्षण घेतलेल्या कॉमर्स पदवीधरांना डावलले जात असून, इतर शाखांतील पदवीधरांना या पदांवर संधी दिली जात आहे. हा प्रकार केवळ अन्यायकारकच नव्हे, तर प्रशासकीय व्यवस्थेच्या गुणवत्तेलाही बाधा पोहोचवणारा असल्याचे सांगीतले आहे.

धोरणात्मक निषेध

विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करणे हा कोणताही भावनिक निर्णय नसून, शासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात घेतलेला प्रतीकात्मक आणि विचारपूर्वक निषेध आहे. ही कृती विद्यापीठ किंवा कुलगुरूंविरोधात नसून, चुकीच्या व विसंगत भरती धोरणाविरोधातील आंदोलन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

मुखमंत्री आणि संबधीत विभागला अनेक वेळा निवेदन दिली मात्र, कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यूजीसी मान्याता दिलेली कॉमर्स पदवीसाठी लेखाशास्त्र, लेखापरीक्षण, करप्रणाली, वित्तीय व्यवस्थापन या नोकऱ्यासाठी उपयोगी आहे. पाण यासाठी कोणतीही पदवी चालते मात्र, कॉमर्सला दुय्यम स्थन दिल जात आहे. हा आमच्यासाठी आन्याय आहे. आमच्या जागांसाठी आम्हला प्रधान्य दिल जात नाही. आम्ही महाराष्ट्र शसनाला इशारा दिला आहे की, आमच्या जागसाठी न्याय मिळाला पाहीजे.

-ज्ञानेश्वर कदम विद्यार्थी

कृषी, इंजिनिअरिंग, फार्मसी. विज्ञान च्या मुलांसाठी त्यांची स्टेम टेक्निकल म्हणून विचारत घेतली जाते. पण कॉमर्स हा अर्थव्यवस्थेचा कणा असून. येऊद्या टेक्निकल विषय असून सुद्धा सरकारच्या दुर्लक्षामुळे टेक्निकल मध्ये विचार केला जात नाही. त्यामुळे कॉमर्सच्या लेखापाल उपलेखापाल अशा जागा ज्या ठिकाणी पूर्णपणे टेक्निकली काम असतं त्या सुद्धा कोणताही पदवीधर करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे. हे तात्काळ थांबवण्यात यावं आणि कॉमर्स हे टेक्निकल आहे याचा जिआर सरकारने काढावा.

-गणेश गोरे विद्यार्थी

 

Web Title: Students protesting aggressively against injustice commerce graduates government jobs degree certificate return education news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Bachelors Degree job
  • Career News
  • government jobs
  • Students

संबंधित बातम्या

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड
1

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
2

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती
3

MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.