Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी

प्रत्येक तरुणांचे तरुणींचे आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न असते. त्यादृष्टीने प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तसेच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न तर प्रत्येकालाच असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 05, 2026 | 04:51 PM
‘या’ सरकारच्या राज्यात नोकरीला नाही कमतरता; तब्बल 1200 रिक्त जागा, सरकारी Medical College मध्ये संधी
Follow Us
Follow Us:

योगी सरकारने करणार सरकारी नोकरभरती 
आरोग्य विभागात होणार 1200 पदांची भरती 
सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होणा पूर्ण

प्रत्येक तरुणांचे तरुणींचे आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न असते. त्यादृष्टीने प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तसेच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न तर प्रत्येकालाच असते. तर आता सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. लवकरच आरोग्य विभागात तब्बल 1200 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

नवीन वर्ष ससुरू होताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युवकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. उत्तर प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्यांचा पेटारा उघडला आहे. उत्तर प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सुमारे 1200 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.

या नवीन वर्षात उत्तर प्रदेश सरकार विंदयकीय शिक्षण क्षेत्रात 1200 पदांची भरती करणार आहे. यामध्ये 1112 सहायक प्राध्यापक पदे, 44 प्राध्यापक पदे, फार्मसीमध्ये 11 पदे भरली जाणार आहेत. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव अमित कुमार यांनी याबत प्रस्ताव उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाकडे दिला असल्याचे समजते आहे.

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी; DRDO मध्ये सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू, दरमहा मिळणार स्टायपेंड

राज्यातील वैद्यकीय शिक्षण केवळ पदव्या देण्यापुरते मर्यादित नसावे. नवीन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या येण्याने विंदयकीय शिक्षणाचा दर्ज सुधारण्यास देखील मदत होईल असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारी रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना चांगले उपचार मिळतील अशी खात्री निर्माण होईल.

संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी

जर तुम्ही विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला देशाच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानावर काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने  सहा महिन्यांच्या सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप दिल्लीतील प्रसिद्ध सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरीयेथे होणार असून, विद्यार्थ्यांना थेट संरक्षण शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

कोण अर्ज करू शकते?

(Eligibility) जे विद्यार्थी सध्या BE/BTech करत आहेत. MSc किंवा MTech करत असलेले विद्यार्थी. भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मटेरियल सायन्स, क्वांटम तंत्रज्ञान, लेसर ऑप्टिक्स, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, आयटी आणि कॉम्प्युटर सायन्स (CSE).

Web Title: Uttar pradesh cm yogi aditynath 1200 post recruitment in government medical colleges career job news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Career News
  • government jobs
  • medical colleges
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य
1

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी  नियमावली आणणार; मंत्री जयकुमार गोरे
2

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमावली आणणार; मंत्री जयकुमार गोरे

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
3

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Indian Army Women Recruitment 2026: महिला इंजिनिअर्ससाठी लष्कराची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
4

Indian Army Women Recruitment 2026: महिला इंजिनिअर्ससाठी लष्कराची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.