Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

जर तुम्ही दहावी पास आहेत आणि देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात शेतीशाली सैन्यांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाने नागरी कारगिल कुशल पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 15, 2025 | 07:17 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही दहावी पास आहेत आणि देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात शेतीशाली सैन्यांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाने नागरी कारगिल कुशल पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. भरती प्रक्रियेद्वारे,भारतीय नौदल १२०० हुन अधिक पदांवर पात्र उमदेवरांची नियुक्ती करणार आहे. चला जाणून घेऊया किती पगार आणि कस करता येईल अर्ज?

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC

किती मिळणार पगार?

ही भरती फक्त दहावी पास असलेले तरुणाचं यामध्ये अर्ज करू शकतात. उम्मेदवाराच्या निवडीनंतर त्यांना 19900 ते 63200 रुपये पगार मिळेल. १३ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही देशसेवेसोबतच चांगल्या पगाराचे आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर अर्ज करु शकता.

कोण करू शकतो अर्ज?

१) या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी, मान्यताप्राप्त मंडळातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, संबंधित व्यापारात अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी किंवा आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये 2 वर्षांचा अनुभव असावा.

३) अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

४) यासोबतच, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, माजी सैनिकांना सरकारच्या नियमांनुसार सूट दिली जाईल.

कोणत्या पदासाठी किती जागा?

भारतीय नौदलात १२०० हुन अधिक पदांसाठी भरती घेत आहे. ज्यामध्ये जहाज बांधणीच्या 228 पदे आहेत, ज्यामध्ये नौदलाच्या जहाजांच्या बांधकाम आणि दुरुस्तीशी संबंधित कामे आहेत. त्यानंतर धातूच्या 217 पदांची भरती आहे. यामध्ये वेल्डिंग, कटिंग, फिटिंग इत्यादी धातूशी संबंधित कामे समाविष्ट आहेत. इलेक्ट्रिकल विभागात 172 पदे आहेत, त्यानंतर हील इंजिनमध्ये 121 पदे आहेत, या व्यापारात जहाजे आणि मशीनमध्ये बसवलेल्या जड इंजिनांची देखभाल आणि ऑपरेशन समाविष्ट आहे. मेकॅनिकल सिस्टममध्ये 79 पदे आहेत, मशीन ट्रेडमध्ये 56 पदे आहेत. यामध्ये मशीन चालवण्याचे आणि देखभाल करण्याचे काम केले जाते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि गायरोमध्ये 50 पदे आहेत. असिस्टंट पोस्टमध्ये 49 पदे आहेत. ते प्रामुख्याने तांत्रिक टीमला मदत करण्याचे काम करतात. वेपन इलेक्ट्रॉनिक्समध्येही 49 पदे आहेत, जी नेव्हीच्या शस्त्रांमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची देखभाल करतात. मिलराईट ट्रेडमध्ये 28 पदे आहेत. त्यांचे काम जड मशीन बसवणे, दुरुस्ती करणे आणि संरेखित करणे आहे. मेकॅट्रॉनिक्समध्ये 23 पदे आहेत, सिव्हिल वर्क्समध्ये 17 पदे आहेत. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगमध्येही 17 पदे आहेत. इन्स्ट्रुमेंट ट्रेडमध्ये 9 पदे आहेत.

कसे कराल अर्ज?

१) अधिकृत वेबसाइट indiannavy.gov.in किंवा onlineregistrationportal.in ला भेट द्या.

२) होमपेजवरील भरती किंवा करिअर विभागात जा.

३) सिव्हिलियन ट्रेड्समन स्किल्ड २०२५ लिंकवर क्लिक करा.

४) नवीन नोंदणी करा आणि मागितलेली मूलभूत माहिती भरा.

५) आता लॉगिन करा आणि नाव, पत्ता, शिक्षण तपशील, व्यापार इत्यादी पूर्ण फॉर्म भरा.

६) कागदपत्रे अपलोड करा जसे की फोटो, स्वाक्षरी इत्यादी आणि अर्ज शुल्क भरा.

७) शेवटी फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट ठेवा.

८) उमेदवार फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करू शकतो.

९) भरतीसाठी लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी असेल.

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम

 

Web Title: Big job opportunity in indian navy salary 63 thousand rupees how to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • Career
  • Government Job
  • Indian Navy

संबंधित बातम्या

‘International’ ‘Global’ शब्द वापरून पालकांची दिशाभूल? शाळांच्या नावावरून शासनाचे नवे नियम
1

‘International’ ‘Global’ शब्द वापरून पालकांची दिशाभूल? शाळांच्या नावावरून शासनाचे नवे नियम

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट
2

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

LLB CET : ३ वर्षीय एलएलबी सीईटीला राज्यात ८१.९४% विद्यार्थ्यांची उपस्थिती!
3

LLB CET : ३ वर्षीय एलएलबी सीईटीला राज्यात ८१.९४% विद्यार्थ्यांची उपस्थिती!

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026
4

तयारीला लागा..! ssc.gov.in वर लक्ष ठेवा, लवकरच जाहीर होईल SSC CGL Notification 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.