Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ASRB Recruitment 2026: कृषी क्षेत्रात करिअर करायचयं? १,३९३ पदांवर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

ASRB Recruitment 2026: कृषी वैज्ञानिक निवड मंडळात (ASRB) टेक्निकल असिस्टंट आणि सीनियर टेक्निकल असिस्टंटच्या १,३९३ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२६ असून परीक्षा पॅटर्न व फी तपशील जाणून घ्या

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 23, 2026 | 10:17 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • कृषी क्षेत्रात करिअर करायचयं?
  • १,३९३ पदांवर भरती सुरू
  • ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
ASRB Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी कृषी क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी समोर आली आहे. कृषी वैज्ञानिक निवड मंडळाने सेंट्रलाइज्ड कंबाइंड एक्झामिनेशन २०२६ अंतर्गत टेक्निकल असिस्टंट आणि सीनियर टेक्निकल असिस्टंटच्या एकूण १,३९३ पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मंडळाच्या अधिकृत वेबसाइट asrb.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

पदांचा तपशील आणि महत्त्वाच्या तारखा

प्रसिद्ध केलेल्या भरती तपशिलानुसार, एकूण १,३९३ रिक्त पदांपैकी १,२५४ पदे टेक्निकल असिस्टंटसाठी आणि १३९ पदे सीनियर टेक्निकल असिस्टंटसाठी राखीव आहेत. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी (ग्रॅज्युएशन) असणे अनिवार्य आहे. नोंदणीची प्रक्रिया १७ डिसेंबर २०२६ रोजी संपल्यानंतर मंडळाकडून १८ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२६ दरम्यान अर्ज अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर कंबाइंड प्राथमिक संगणक आधारित परीक्षा (CBT) फेब्रुवारी २०२७ मध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे.

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

प्रवर्गनिहाय अर्ज शुल्काची संपूर्ण माहिती

या भरती परीक्षेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आपल्या प्रवर्गानुसार आणि अर्ज केलेल्या पदांच्या संख्येनुसार शुल्क भरावे लागेल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना एका पदासाठी ३०० रुपये आणि दोन्ही पदांसाठी अर्ज केल्यास ६०० रुपये शुल्क द्यावे लागेल.

तर दुसरीकडे, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पदाचे शुल्क १५० रुपये आणि दोन पदांचे शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय SC, ST, दिव्यांग व्यक्ती, सर्व प्रवर्गातील महिला, ट्रान्सजेंडर आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्क भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत—प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा—पूर्ण केली जाईल. प्राथमिक परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्न एका गुणाचा असेल. या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, सामान्य इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि सामान्य कृषी या चार विभागांचा समावेश असेल.

Most Expensive School in Pakistan: पाकिस्तानमधील सर्वात महागड्या शाळा कोणत्या? थेट अमेरिकन डॉलरमध्ये आकारली जाते लाखोंची फी

प्रीलिम्समध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील, ज्यामध्ये ३०० गुणांचे १०० बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी एक तासाचा वेळ दिला जाईल. उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की प्राथमिक आणि मुख्य या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग लागू राहील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ASRB भरती २०२६ अंतर्गत एकूण किती पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत?

    Ans: या भरतीअंतर्गत टेक्निकल असिस्टंट (१,२५४ पदे) आणि सीनियर टेक्निकल असिस्टंट (१३९ पदे) अशी एकूण १,३९३ पदे भरली जाणार आहेत.

  • Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

    Ans: इच्छुक आणि पात्र उमेदवार asrb.gov.in या अधिकृत वेबसाइटवर १७ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, तर १८ ते २० डिसेंबर २०२६ दरम्यान अर्जात दुरुस्ती करता येईल.

  • Que: प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

    Ans: होय, प्राथमिक आणि मुख्य या दोन्ही परीक्षांचे स्वरूप बहुपर्यायी (MCQ) असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा (निगेटिव्ह मार्किंग) केला जाईल.

Web Title: Asrb recruitment 2026 1393 technical assistant posts marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Career
  • Government Job
  • Marathi News

संबंधित बातम्या

Europe News : निर्वासितांच्या कुटुंबीयांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याची तयारी; ९ युरोपीय देशांची आयोगाकडे मोठी मागणी
1

Europe News : निर्वासितांच्या कुटुंबीयांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याची तयारी; ९ युरोपीय देशांची आयोगाकडे मोठी मागणी

US News : न्यायालयाच्या आदेशानंतरही अमेरिकन लष्कराचा मोठा निर्णय; आयोवामध्ये पाच टन स्फोटकांचा स्फोट करण्याची तयारी
2

US News : न्यायालयाच्या आदेशानंतरही अमेरिकन लष्कराचा मोठा निर्णय; आयोवामध्ये पाच टन स्फोटकांचा स्फोट करण्याची तयारी

Iran News : अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी इराण सज्ज; १४ तेलवाहू जहाजांचा ताफा पाठवण्याची तयारी, वॉशिंग्टनला खुले आव्हान
3

Iran News : अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी इराण सज्ज; १४ तेलवाहू जहाजांचा ताफा पाठवण्याची तयारी, वॉशिंग्टनला खुले आव्हान

Climate Summit : एकमत नाहीच; जीवाश्म इंधनावरून झाला वाद, संयुक्त राष्ट्रांची हवामान परिषद का फिस्कटली ?
4

Climate Summit : एकमत नाहीच; जीवाश्म इंधनावरून झाला वाद, संयुक्त राष्ट्रांची हवामान परिषद का फिस्कटली ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.