Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: खाजगी शाळेसंदर्भात मोठी बातमी, आता शालेय नोंदणी होणार बंधनकारक

शिक्षणाधिकारी यांनी पुर्व प्राथमिक प्रवेशिकांबाबत नवं धोरण लागू केलं असल्याचं समोर आलं आहे. काय आहेत हे नियम, जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 17, 2025 | 01:11 PM
Thane News: खाजगी शाळेसंदर्भात मोठी बातमी, आता शालेय नोंदणी होणार बंधनकारक
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव काकडे:  जुनच्या सुरुवातीस शालेय प्रवेशासाठी शाळांची आणि पालकांची लगबग सुरु होते. याचपार्श्वभूमीवर आता ठाण्यात शिक्षणाधिकारी यांनी नवं धोरण लागू केलं असल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी शालेय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही नोंदणी राज्य शासनाच्या Pre-School Registration Portal (ECCE) वर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ठाणेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.

‘या’ तारखेनंतर अकरावी प्रवेशला येईल वेग; कनिष्ठ महाविद्यालय नोंदणीचा दुसरा टप्पा लवकर होईल सुरु

पूर्व प्राथमिक शाळा, नर्सरी, जूनियर केजी, सीनियर केजी अशा कोणत्याही स्वरूपात शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांनी आपली नोंदणी education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Pre-School Registration टॅबवर करणे आवश्यक आहे.

जुळ्या बहिणींना जुळे गुण! अनु-तनूची सर्वत्र चर्चा… फक्त परीक्षेतील गुण नव्हे तर सर्वांगीण गुणही जुळतात

नोंदणी करताना संस्थांनी पुढील माहिती व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे:

1. शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे
2. इमारत पूर्णत्वाचा दाखला (Building Completion Certificate)
3. आरोग्य व स्वच्छता प्रमाणपत्र (Cleanliness Maintenance Certificate)

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अन्वये 3 ते 6 वयोगटातील मुलांना एकसंध व नियोजनबद्ध शिक्षण सुविधा देण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे.पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खाजगी शाळा व केंद्रांनी आपली नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करावी, अन्यथा नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग) बाळासाहेब राक्षे यांनी दिला आहे.

 

Web Title: Big news regarding private schools now school registration will be mandatory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • education news
  • Marathi News
  • primary education

संबंधित बातम्या

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
1

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध
2

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप
3

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

DPL 2025 : ‘वन मॅन आर्मी’, 6 षटकार, 4 चौकार… तेजस्वीने केला कहर! 70 धावांच्या शानदार खेळीने दक्षिण दिल्लीला मिळवून दिला विजय
4

DPL 2025 : ‘वन मॅन आर्मी’, 6 षटकार, 4 चौकार… तेजस्वीने केला कहर! 70 धावांच्या शानदार खेळीने दक्षिण दिल्लीला मिळवून दिला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.