Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teacher Dress Code 2026: शासनाचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी; ‘हा’ असेल नवीन ड्रेस

Bihar Teacher Dress Code 2026: बिहारच्या शिक्षण विभागाने सरकारी शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी घालत फॉर्मल कपडे घालण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच शाळांच्या आवारात डीजे, डिस्को किंवा अयोग्य उपक्रमांवर कडक बंदी घालण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 02, 2026 | 02:55 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • बिहार शिक्षण विभागाकडून शिक्षकांसाठी नवीन नियम जारी 
  • शाळांच्या आवारात कोणत्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे?
  • शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल का?
Bihar Teacher Dress Code 2026:  बिहारच्या शिक्षण विभागाने सरकारी शाळांमधील शिक्षक आणि गैर शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावर येताना फॉर्मल कपडे घालण्याचे निर्देश जारी केले आहे. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या निर्देशात शिक्षकांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंधी घातली आहे. त्यांना ड्युटीदरम्यान फॉर्मल ड्रेस कोडचे पालन करण्यास सक्ती करण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्याना नियमांची अंमलबजावणी करण्यास आणि नियम न मानल्यास कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे वर्तणुकीचे मानक कायम ठेवण्यास आणि शाळेमध्ये अभ्यासाचे योग्य वातावरण राहील याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे.

डीजे आणि डिस्को अ‍ॅक्टिव्हिटीजवरही बंदी

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशात पुढे शाळांच्या आवारात डीजे, डिस्को किंवा इतर चुकीच्या मानल्या जाणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीज आयोजित करण्याविरुद्धही चेतावणी जारी करण्यात आली आहे. विभागाने स्पष्ट केले आहे कि, अशा कोणत्याही इव्हेंटवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. या प्रतिबंघाचा उद्देश अशा अ‍ॅक्टिव्हिटीज रोखणे हा आहे, ज्यामुळे शैक्षणिक वातावरणात अडथळे येऊ शकतात. मात्र, शाळांमध्ये पारंपारिक संगीत आणि वाद्ययंत्रांचा वापर सुरू राहू शकतो आणि शैक्षणिक कॅलेंडरशी संबंधित कार्यक्रम कडक शिस्त आणि देखरेखीखाली आयोजित केले जाऊ शकतात.

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

डीईओ आणि शाळा अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली

हा निर्देश बिहारच्या शिक्षण विभागात यापूर्वी लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडच्या नियमांनंतर आणि सरकारी शाळांमधील शिस्तीवर नवीन प्रशासकीय लक्ष केंद्रित केल्यामुळे आला आहे. संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करणे हे डीईओ आणि शाळा अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल. ते हे सुनिश्चित करतील की कर्मचारी निर्देशांचे योग्य प्रकारे पालन करत आहेत.

यापूर्वीही लागू झाला आहे असा नियम

एज्युकेशन डिपार्टमेंटने ड्रेस कोड आणि शिस्तीवर अशाप्रकारचे आदेश जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये बिहार सरकारने एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये शाळांमधील शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित करण्यात आले होते आणि त्यांना इन्स्टिट्यूशनच्या कॅम्परमध्ये डिस्को डान्स आणि इतर अयोग्य अ‍ॅक्टिव्हिटीज करण्यापासून रोखण्यात आले होते. सरकारने सरकारी चांगल्या आणि शिस्तीचे वातावरण निश्चित करण्यास सांगितले होते. अशाच प्रकारचे आदेश २०२५ आणि या वर्षाच्या सुरुवातीलाही जारी करण्यात आले होते, परंतु प्रत्येक आदेशात ही बाब समोर आली आहे की, शिक्षण विभागासाठी शाळांमध्ये शिस्त लागू करणे खूप अवघड होते.

ONGC Apprentice Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये ३०४७ अप्रेंटिस पदांची मेगा भरती जाहीर; आजच करा अर्ज

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिहार शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी काय नवीन नियम जारी केले आहेत?

    Ans: शिक्षकांना ड्युटीदरम्यान जीन्स आणि टी-शर्टसारखे कॅज्युअल कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांना अनिवार्यपणे फॉर्मल कपडेच परिधान करावे लागतील.

  • Que: शाळांच्या आवारात कोणत्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे

    Ans: शैक्षणिक वातावरणात अडथळा निर्माण करणारे डीजे, डिस्को किंवा इतर अयोग्य मानले जाणारे इव्हेंट्स आयोजित करण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे.

  • Que: शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल का?

    Ans: होय, शाळांमध्ये पारंपारिक संगीत, वाद्ययंत्रे आणि शैक्षणिक कॅलेंडरशी संबंधित कार्यक्रम कडक शिस्त व देखरेखीखाली आयोजित केले जाऊ शकतात.

Web Title: Bihar teacher dress code rules jeans tshirt ban sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Alert Schools
  • new rules
  • Teacher

संबंधित बातम्या

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी
1

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक
2

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल!  ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार
3

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

November 1 Rule Changes : दिवाळीत खिशाला कात्री लागणार की दिलासा मिळणार? 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे 5 मोठे नियम; तपासा यादी
4

November 1 Rule Changes : दिवाळीत खिशाला कात्री लागणार की दिलासा मिळणार? 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे 5 मोठे नियम; तपासा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.