Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bombay High Court Recruitment 2025 : स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Bombay High Court तर्फे स्टेनोग्राफर (High Grade) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 05, 2025 | 02:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Bombay High Court तर्फे स्टेनोग्राफर (High Grade) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी
  • शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025
  • कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल

बॉम्बे हायकोर्टमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. Bombay High Court तर्फे स्टेनोग्राफर (High Grade) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. मुंबईतील तरुण जर भरती होण्यास इच्छुक आहेत तर नक्कीच या भरतीचा लाभ त्यांनी घेणे आवश्यक आहे. पण तत्पूर्वी ही बातमी वाचा.

गिटार वाजवण्याचे कौशल्य आहे? पण यात करिअर कसे करावे ‘हे’ ठाऊक नाही, वाचा

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असावी. मात्र, जर उमेदवार हायकोर्ट, इतर न्यायालय, न्यायाधिकरण किंवा महाधिवक्ता/सरकारी वकिलांच्या कार्यालयात किमान 5 वर्षे स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत असतील, तर त्यांना या अटीत सवलत मिळू शकते. तसेच, कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.

टायपिंग आणि शॉर्टहँड पात्रता पाहिली तर शॉर्टहँड स्पीड प्रति मिनिट 100 शब्द निश्चित करण्यात आली आहे. इंग्रजी टायपिंग स्पीड प्रति मिनिट 40 शब्द निश्चित करण्यात आली आहे.

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जा.
  • “Recruitment” विभागात जाऊन Stenographer Recruitment लिंकवर क्लिक करा.
  • “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, वडिलांचे नाव, कॅटेगरी, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती अचूक भरा.
  • पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे 40KBच्या आत अपलोड करा.
  • अर्जातील सर्व माहिती पुन्हा तपासा आणि काही चुका असल्यास सुधारणा करा.
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी फॉर्मचा प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा.

CA Final Result 2025: सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा; ६०% हून अधिक निकाल, तीन विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रँक’!

अधिक माहितीसाठी आणि भरतीसंबंधी सर्व अद्यतनांसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्यावी. शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

Web Title: Bombay high court recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

पोलीस होण्याचं स्वप्न आता साकार होणार! कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचा पुढाकार, पोलीस भरतीसाठी मोफत मैदानी प्रशिक्षणाचा शुभारंभ
1

पोलीस होण्याचं स्वप्न आता साकार होणार! कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचा पुढाकार, पोलीस भरतीसाठी मोफत मैदानी प्रशिक्षणाचा शुभारंभ

CA Final Result 2025: सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा; ६०% हून अधिक निकाल, तीन विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रँक’!
2

CA Final Result 2025: सीए फायनल परीक्षेत आरव्हीजी फाऊंडेशनचा दबदबा; ६०% हून अधिक निकाल, तीन विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रँक’!

क्रिमिनॉलॉजिस्ट बना, गुन्हेगारीमागचे विज्ञान समजून घ्या! जाणून घ्या पात्रता, कोर्सेस आणि करिअरच्या संधी
3

क्रिमिनॉलॉजिस्ट बना, गुन्हेगारीमागचे विज्ञान समजून घ्या! जाणून घ्या पात्रता, कोर्सेस आणि करिअरच्या संधी

संस्कृत भाषेचे ज्ञान असेल तर व्हा शिक्षक! संधी परराज्यात, १२ जागा आहेत रिक्त
4

संस्कृत भाषेचे ज्ञान असेल तर व्हा शिक्षक! संधी परराज्यात, १२ जागा आहेत रिक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.