Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) शालेय शिक्षक भरती परीक्षा TRE 4.0 च्या चौथ्या टप्प्यासाठी 32,388 पदांची भरती जाहीर केली आहे. ही भरती बिहारमधील सरकारी शाळांसाठी असून, पात्र उमेदवारांना BPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 25, 2026 | 12:41 PM
BPSC TRE 4.0: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

BPSC TRE 4.0: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • BPSC TRE 4.0 मध्ये 32,388 शिक्षक पदांसाठी भरती.
  • ऑनलाइन अर्ज 25 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत.
  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2026.
 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एकदम भारी बातमी आहे. बिहार लोकसेवा आयोग म्हणजेच BPSC ने शिक्षक भरतीची मोठी जाहिरात काढली आहे. शालेय शिक्षक भरती परीक्षा TRE 4.0 च्या चौथ्या टप्प्यात तब्बल 32,388 जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती बिहारच्या सरकारी शाळांसाठी आहे.

ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. पात्र असणारे उमेदवार BPSC च्या bpsc.bihar.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. BPSC TRE 4.0 Recruitment 2026:

जाहिरात आणि तारखा कोणत्या आहेत?

BPSC ने यासाठी जाहिरात क्रमांक 15/2026 काढला आहे. याची पूर्ण माहिती आयोगाच्या साईटवर टाकली आहे.ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार? तर अर्ज भरण्याची प्रोसेस 25 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. आणि शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2026 आहे. तुम्हाला जवळपास एक महिना वेळ मिळणार आहे. फी भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. आधी फी भरा आणि मग फॉर्म भरा, नाहीतर शेवटच्या दिवशी गडबड होईल.

किती जागा आहेत? कोणत्या वर्गासाठी?

  • 32,388 जागा आहेत पण त्या सगळ्या एकाच वर्गासाठी नाहीत. त्या चार वेगवेगळ्या लेव्हल मध्ये वाटल्या आहेत.
  • पहिला गट – इयत्ता 1 ली ते 5 वी. लहान मुलांना शिकवण्यासाठी एकूण 3,847 जागा आहेत.
  • दुसरा गट – इयत्ता 6 वी ते 8 वी. यासाठी 8,563 जागा आहेत. हा आकडा जरा मोठा आहे.
  • तिसरा गट – इयत्ता 9 वी आणि 10 वी. हायस्कूल साठी 3,877 जागा आहेत.
  • चौथा गट – इयत्ता 11 वी आणि 12 वी. हा सगळ्यात मोठा गट आहे. यासाठी तब्बल 16,101 जागा आहेत. निम्म्यापेक्षा जास्त जागा या 11वी 12वी साठीच आहेत.

परीक्षा कधी होणार?

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा कधी होणार? तर आयोगाने अजून परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. सध्या कॅलेंडर मध्ये TBD म्हणजे तारीख ठरवायची आहे असं लिहिलं आहे. आयोगाचं म्हणणं आहे की आधी जाहिरातीचा कालावधी संपेल, सगळ्यांचे फॉर्म आले की मग परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करतील. त्यामुळे फॉर्म भरून तुम्ही अभ्यासाला लागा.

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

अर्ज कसा करायचा?

  • अनेकांना फॉर्म कसा भरायचा हे कळत नाही. त्यासाठी खाली सोप्या स्टेप्स दिल्या आहेत.
  • सगळ्यात आधी BPSC ची अधिकृत वेबसाईट bpsc.bihar.gov.in ओपन करा.
  • तिथे तुम्हाला TRE 4.0 ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • पहिल्यांदा तुमची नोंदणी करावी लागेल. नाव, मोबाईल नंबर सगळी माहिती टाका.
  • नोंदणी झाली की तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळेल, त्याने लॉगिन करा.
  • आता तुमचा ऑनलाईन अर्ज उघडेल. त्यात तुमची वैयक्तिक माहिती, शिक्षणाची माहिती सगळं नीट भरा.
  • त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून अर्जाची फी भरा.
  • शेवटी एकदा सगळा फॉर्म नीट तपासून बघा, कुठे चूक झाली आहे का ते बघा. मग सबमिट बटणावर क्लिक करा. सबमिट केल्यावर त्याची एक प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवा, पुढे लागेल.
शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

ही भरती खूप मोठी आहे, त्यामुळे स्पर्धा पण जास्त असणार आहे. ज्यांचं B.Ed, D.El.Ed झालं आहे आणि जे पात्र आहेत त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नका.  25 सप्टेंबर पासून फॉर्म सुरू झालेत, लवकरात लवकर भरून टाका.

Web Title: Bpsc tre 4 0 recruitment 2026 32388 teacher posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • Latest Marathi News

संबंधित बातम्या

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
1

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
2

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
3

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
4

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.