AI careers after 12th : आजच्या युगात चांगली नोकरी आणि करिअर मिळवणे खूप कठीण झाले आहे. AI च्या युगात, त्याच्याशी संबंधित कोर्स केल्याने भविष्यात चांगले पर्याय मिळू शकतात.
नेवल डॉकयार्ड मुंबईने अप्रेंटिसच्या २८६ पदांवर भरतीसाठी वेकेन्सी काढली आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन १ सप्टेंबर, २०२५ च्या आधी अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तुम्हाला Amazon किंवा Myntra सारख्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे आहे आणि महिन्याला 36000 रुपये कमवायचे आहेत का? तर चला तुम्हाला अर्जाबाबत माहिती सांगूया.
आर्किटेक्चर क्षेत्र सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालून जागतिक स्तरावर करिअर घडवण्याची संधी देते. बीआर्क कोर्सनंतर आर्किटेक्ट, डिझायनर, प्लॅनर ते सरकारी संस्थांमध्ये नोकरी अशा अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
या आठवड्यात हजारो पदांसाठी सरकारी भरतीची शेवटची तारीख येत आहे. यामध्ये बँकांपासून बीएसएफ, निरीक्षक इत्यादी नोकऱ्यांचा समावेश आहे. 18 ते 24 ऑगस्टदरम्यान त्वरीत अर्ज करू शकता
मध्य रेल्वेने २४१८ अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज सुरू केले आहेत, ज्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
२०२५ मध्ये SSC ची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची अनेक उम्मेदवार तैयारी करत आहेत. या परीक्षेसाठी जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) चा ज्ञान असणे गरजेचे आहे. या बातमीमध्ये २० प्रश्न विचारले…
असे अनेक प्रश्न आहे ज्यांचे उत्तर तुम्हाला माहिती असायलाच हवे. अनेकदा हे प्रश्न UPSC, MPPSC, UPPPSC सारख्या परीक्षांमध्ये विचारले जातात. या प्रश्नांचे उत्तर सोडवून तुम्ही आपल्या नॉलेजचा टेस्ट घेऊ शकता.
जर तुम्हीही हवाई दलात नोकरीची तयारी करत असाल आणि अजून अर्ज केला नसेल, तर आज तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. तुम्हालादेखील देशाची सेवा करण्याची संधी हवी असेल तर वाचा तपशील
१२ वी कॉमर्सनंतर विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम, CA, CS, CMA, BBA, लॉ, डाटा अॅनालिटिक्ससारख्या अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशा आणि मेहनतीने यशस्वी भवितव्य घडवता येते.
नवी मुंबईत ‘एज्यू सिटी’त यॉर्क आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठांचे कॅंपस उभारले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार, हजारो रोजगार निर्माण होणार.
तरुणांनी करिअर निवड करताना तसेच आर्थिक व्यवस्थापन करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. यात झालेल्या चुका पुढे अनेक संकटांना आमंत्रण देतात आणि जगणे कठीण होऊन जाते. या चुका टाळण्यासाठी हा…
संगीत क्षेत्रात सॉंग कंपोजर म्हणून करिअर घडवण्यासाठी संगीताचं सखोल ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि सतत सराव आवश्यक आहे. स्वतःचे डेमो तयार करून, नेटवर्किंग करून आणि मेहनतीने आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ…
दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये EWS, DG आणि CWSN कोट्यांतर्गत नर्सरी ते पहिलीपर्यंत मोफत प्रवेश दिला जातो. हा प्रवेश RTE कायद्यांतर्गत लॉटरी प्रणालीद्वारे होतो आणि अर्जासाठी काहीही शुल्क लागत नाही.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी स्व-आकलन, मार्गदर्शन आणि नियोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा, शॉर्ट टर्म कोर्सेस आणि उच्च शिक्षणाच्या तयारीत गुंतल्यास उज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होतो.
जर तुम्ही सुद्धा नुकतेच आर्टस् स्ट्रीममधून बारावीची परीक्षा दिली असेल आणि आता तुम्ही बेस्ट करिअर ऑप्शन्सचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.