फोटो सौजन्य - Social Media
कॅनरा बँकेमध्ये भरती निघाली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. तर तांत्रिक अडचण असल्यास ऑफलाईनही अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी www.canmoney.in/careers या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा येथे जाऊन अर्ज करावा.
या भरतीसाठी काही अटी शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत. या अटी शैक्षणिक आहेत. किमान 50% गुणांसह बॅचलर डिग्री असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना एका ठराविक वयोगटात असणे बंधनकारक आहे. किमान २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. संगणकाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच कामाचे काहीही अनुभव नसणारे उमेदवारही अगदी बिनधास्त अर्ज करू शकतात. कामाचे अनुभव तपासून अगदी सर्वच प्रवर्गातील उमेदवारांना फायदा होणार आहे, एकंदरीत, अधिक १० वर्षांची सूट वयोमर्यादेत देण्यात येणार आहे.
नियुक्तीमध्ये कोणत्याही परीक्षेला उपस्थित राहण्याचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात मुलाखत घेण्यात येणार आहे. तसेच कागदपत्रांच्या पडताळणीसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना मासिक वेतन मिळणार आहे. हे वेतन ₹22,000 प्रतिमहिना निश्चित करण्यात आले आहे. तसेच कार्य पाहून उमेदवारांना अधिक २००० रुपयांचा बक्षीस भत्ता देण्यात येणार आहे. अर्ज करताना काही खालील
आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार:
अशा प्रकारे करता येईल ऑनलाईन अर्ज:
ऑफलाइन अर्ज कसा कराल?
पूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवा:
महाप्रबंधक, मानव संसाधन विभाग, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7 वी मजला, मेकर चेंबर III, नरीमन पॉईंट, मुंबई – ४०००२१.