देशात लाखो विद्यार्थी आपले स्वप्न घेवून सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपड करत असतात. वेगवेगळ्या डिग्री घेवून, मास्टर्स करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. या आठवड्यात मात्र देशभरात २५ हजार जागा वेगवेगळ्या विभागात निघाल्या आहेत. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि परीक्षांचे टप्पे पार करून नोकरी मिळवता येईल. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या विभागात किती जागा, अर्ज करण्याची तारीख काय? जाणून घ्या
परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास
आयबीपीएस आरआरबी
यामध्ये जवळपास 13 हजार 217 जागा आहेत.
तुम्हाला 1 सप्टेंबर पासून ते 21 पर्यंत अर्ज करता येईल.
संबंधित विषयाच ग्रॅज्युएशन , सीए , एमबीए आणि कामाचा अनुभव.
साधारण 19 हजर 900ते 37 हजार 442 रुपये पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची लिंक: ibps.in
डब्यूबीएससी
यामध्ये 8 477 इतक्या जागा आहेत.
8 आणि 10 वी पास आणि संबंधित विषयात पदवी असणार अर्ज करू शकतो.
16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येईल.
20050 ते 26000 इतकं पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची लिंक: westbengalssc.com
रेल्वे विभागात किती ?
2865 एवढ्या जागा आहेत
30 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल
10,12,ITI
यामध्ये शॉर्टलिस्ट करण्यात येईल , कागदपत्र तपासली जातील आणि मेडिकल चेक अप केल जाईल
अर्ज करण्याची लिंक: wcr.indianrailways.gov.in
यूपीएससी मध्ये किती ?
यूपीएससी दरवर्षी हजार जागा भरत असते यंदा 1253 जागा आहेत
4 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येईल
मास्टर डिग्री,
यामध्ये तीन टप्पे असतात
पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि इंटरव्यू
अर्ज करण्याची लिंक:uppsc.up.nic.in
आयबीपीएस , आरआरबी
यामध्ये जवळपास 13,217 जागा आहेत
1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरला पर्यंत अर्ज करता येईल
यामध्ये पदवी, सीए , एमबीए कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल
19,900 ते 37 ,442 इतकं पगार मिळू शकतो
या सगळ्या विभागाची माहिती तुम्हाला अधिकृत त्यांच्या वेबसाईटवर मिळू शकेल. जर तुम्ही या विभागात नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर याचा फायदा तुम्हाला नक्की होवू शकतो. कोणत्या विभागात कोणती पद आहेत आणि तुम्ही कोणत्या पदावर काम करू शकता याची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. आतापासूनच तयारी करा आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरी मिळवा.