कॅनरा बँक ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) पदांसाठी भरती जाहीर, ऑनलाईन व ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध. पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या आधारे निवड होणार असून ₹22,000 प्रतिमहिना वेतनासह अतिरिक्त भत्ता मिळणार आहे.
देशातील आघाडीची बँक असलेल्या युनियन बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सर्व माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. त्यामुळे आता तुम्हीही नोकरीची शोधात असाल तर ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
बँकेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि अन्य नामाकिंत बँकांमध्ये जवळपास 13,000 जागांसाठी भरती निघाली आहे.