Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…

बँकिंग क्षेत्रात ज्यांना आपले भविष्य घडवायचे आहे, ही बातमी त्यांच्यासाठी आहे. त्या युवकांसाठी युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत काम करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2026 | 05:13 PM
मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…
Follow Us
Follow Us:

पंजाब नॅशनल बँकेत 5000 पदांची भरती
बँकिंग क्षेत्रात करियर करण्याची संधी
अधिकृत वेबसाइट जाहीर झाली माहिती 

बँकिंग क्षेत्रात ज्यांना आपले भविष्य घडवायचे आहे, ही बातमी त्यांच्यासाठी आहे. त्या युवकांसाठी युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत काम करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. देशातील (Career News) एक मोठी बँक लवकरच 5000 पदांची भरती करणार आहे. पंजाब नॅशनल बँक अप्रेंटीस पदांसाठी लवकरच भरती करणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

पंजाब नॅशनल बँकेने याबाबतचे नॉटिफिकेशन अधिकृत वेबसाइटवर जारी केले आहे. त्यामुळे आता बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या युवकांनी तयारीला सुरुवात केली आहे. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटीस पदांसाठी भरती उद्यापासून म्हणजेच 8 तारखेपासून सुरू होणार आहे. 8 तारखेपासून उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. शेवटची तारीख 24 फेब्रुवारी असणार आहे.  यासाठी असणारे शुल्क तुम्ही ऑनलाइन पद्धतीने भरू शकणार आहात.

Pariksha Pe Charcha : “परीक्षा योद्धा व्हा, घोकंपट्टी करणारा होऊ नका…”, परीक्षा पे चर्चामध्ये नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांना का

कसा भरावा अर्ज?

1. अधिकृत वेबसाइटवर जावे.
2. वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावे.
3. अर्ज भरून सबमीट  करावा.
4. अर्ज डाउनलोड करावा.
5. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढावी.

योग्यता काय असावी?

1. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
2. 31 डिसेंबर 2025 च्या आधी पदवीधर असणे आवश्यक
3. मार्कशीट, पदवीधर झाल्याचे सर्टिफिकेट द्यावे लागणार
4. उमेदवारांचे वय 25 ते 28 च्या दरम्यान आवश्यक

परीक्षा कशी असणार?

1. ऑनलाइन पद्धतीने होणार परीक्षा
2. 100 प्रश्न, 100 मार्क्ससाठी असणार
3. आरोग्य चाचणी
4. स्थानिक भाषा परीक्षा

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा जाहीर झाली आहे. याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहेत. या परीक्षा जून महिन्यात होणार असून तीन दिवस परीक्षा सुरू राहणार आहे. दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे.

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

भरती मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, लेखी परीक्षा ८ ते १० जून रोजी होणार आहेत. या परीक्षेद्वारे ३२,६७९ पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये सिव्हिल पोलिस, पीएसी  आणि जेल वार्डन या पदांचा समावेश आहे. ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये होणार आहे. चार महिने आधीच या लेखी परीक्षेची माहिती देण्यात आल्याच समोर आले आहे.

Web Title: Punjab national bank recruitment 5000 post bank career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Bank
  • Career News
  • Punjab National Bank

संबंधित बातम्या

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
1

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.