Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career Options for Girls After 12th: बारावीनंतर मुलींसाठी उत्तम करिअरचे पर्याय!

१२वी नंतर मुलींसाठी डिजिटल मार्केटिंग, डिझाइनिंग, डेटा सायन्स आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रांत भरपूर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 07, 2025 | 02:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 12वी नंतर अनेक क्षेत्रांत मोठं यश मिळवता येऊ शकतं
  • सुरुवातीची कमाई ₹40,000–₹50,000 प्रतिमहिना इतकी
  • 1 वर्षाचा डिप्लोमा पुरेसा
आजच्या काळात करिअर म्हणजे फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा CA पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तंत्रज्ञान, क्रिएटिव्ह इंडस्ट्री आणि डिजिटल सेक्टरच्या झपाट्याने वाढलेल्या प्रभावामुळे मुलींसाठी करिअरच्या संधी पूर्वीपेक्षा खूपच व्यापक झाल्या आहेत. आपली प्रतिभा, आवड आणि कौशल्य ओळखलं तर 12वी नंतर अनेक क्षेत्रांत मोठं यश मिळवता येऊ शकतं. पारंपरिक शिकवणीपेक्षा काहीतरी वेगळं किंवा ट्रेंडिंग क्षेत्रात करिअर करायचं असल्यास खाली दिलेले पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतात.

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला

डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन

प्रत्येक व्यवसाय ऑनलाइन होत असल्याने डिजिटल मार्केटिंगची मागणी जोरात वाढली आहे. या क्षेत्रात वेबसाइट्सना गूगलवर रँक करणे, सोशल मीडिया हँडलिंग, SEO, कंटेंट रायटिंग, ब्रँड प्रमोशन अशी अनेक कामे येतात. सुरुवातीची कमाई ₹40,000–₹50,000 प्रतिमहिना इतकी असेल. अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमची संधी देतात. 3–6 महिन्यांचे प्रमाणपत्र किंवा 1 वर्षाचा डिप्लोमा पुरेसा असतो.क्रिएटिव्ह आयडिया आणि लेखनाची आवड असणाऱ्या मुलींंसाठी हा क्षेत्र उत्कृष्ट आहे.

डिझाइनिंग (UI/UX, ग्राफिक्स, फॅशन, इंटिरियर)

डिझाइनिंग हा असा क्षेत्र आहे ज्याची मागणी कधीही कमी होत नाही. मोबाइल अॅप्स, वेबसाइट्स, जाहिराती, घरांचे इंटिरियर, फॅशन सगळीकडे डिझाइनर्सची गरज असते. सुरुवातीचे उत्पन्न ₹50,000+ प्रतिमहिना इतके असेल. अनुभव वाढला की कमाईतही मोठी वाढ होते. तसेच UI/UX, ग्राफिक डिझाइन, फॅशन डिझाइन, इंटिरियर डिझाइन यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री करता येते. क्रिएटिव्ह आणि ट्रेंडसेन्स असणाऱ्या मुलींंसाठी हा करिअर खूप फायदेशीर.

डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स

गणित, संगणक, विज्ञान आणि डेटा यांचा अभ्यास आवडत असल्यास हा आजच्या काळातील सर्वाधिक वेगाने वाढणारा करिअर पर्याय आहे. मोठ्या कंपन्या डेटा-बेस्ड निर्णय घेत असल्याने स्किल्ड प्रोफेशनलची कमतरता मोठी आहे. BSc, BTech, फोरेंसिक सायन्स, साइबर सिक्योरिटी, डिजिटल फोरेंसिक अशा पार्श्वभूमीतून पुढे जाता येते. सुरुवातीपासूनच चांगला पॅकेज मिळतो आणि अनुभवासोबत उत्पन्न लाखोंपर्यंत जाऊ शकते. हे क्षेत्र मुली झपाट्याने निवडत आहेत आणि उत्तम प्रगती करत आहेत.

सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग

इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा सोशल मीडिया क्रिएशनमध्ये आवड असेल तर हा करिअर अतिशय आकर्षक. ब्रँडसाठी पोस्ट/व्हिडिओ/रील्स प्लॅन करणे, सोशल मीडिया अकाउंट्स सांभाळणे तसेच डिजिटल ब्रँडिंग करणे ही कामे यामध्ये समाविष्ट आहेत. या क्षेत्रात चांगली कमाईसोबत स्वतःचं ब्रँड बिल्डिंगही करता येतं.

CIEL-HR Report: ईपीसी क्षेत्र ठरले देशाचे ‘रोजगार इंजिन’; २०३० पर्यंत २.५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता 

आजच्या पिढीतील मुली पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून डिजिटल, क्रिएटिव्ह, हेल्थकेअर, टेक्निकल अशा अनेक क्षेत्रांत यशस्वी होत आहेत. योग्य दिशा, कौशल्य आणि योग्य कोर्स निवडला तर 12वी नंतर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. हा काळ मुलींसाठी करिअर घडवण्याचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सर्वोत्तम काळ ठरू शकतो.

Web Title: Career options for girls after 12th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.