Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 नोव्हेंबरपासून CAT 2024 चे हॉल तिकीट करता येणार डाउनलोड, जाणून घ्या प्रक्रिया

या वर्षी होणाऱ्या कॅट परीक्षेसाठी उद्या प्रवेशपत्र म्हणेजच हॉल तिकीट जारी केले जाणार आहेत. कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट परीक्षेत बसण्यासाठी उमेदवार लॉगिन क्रेडेंशियल्सद्वारे त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 04, 2024 | 08:06 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली अनेक तरुण मंडळी कॅट परीक्षेची तयारी करताना दिसतात. कॅट म्हणजे चांगल्या कॉलेजमधे एमबीए शिकण्याची गुरुकिल्ली. हीच गुरुकिल्ली मिळवण्यासाठी अनेक जण कॅट परीक्षा देण्यासाठी अभ्यास करत असतात.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता (IIM) द्वारे CAT (CAT 2024) साठी हॉल तिकिट उद्या, 5 नोव्हेंबर रोजी जारी केली जातील. कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (CAT 2024) मध्ये बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन त्यांचे हॉल तिकिट डाउनलोड करू शकतील. CAT 2024 हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवार या स्टेप्सचे फॉलो करू शकतात.

हे देखील वाचा: ‘या’ चुकांमुळे तर नोकरी मिळण्यात येत नाही ना अपयश? जाणून घ्या

परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहे

CAT परीक्षा 24 नोव्हेंबर रोजी तीन शिफ्टमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.

  • पहिली शिफ्ट सकाळी 8.30 ते 10.30 पर्यंत चालेल.
  • दुसरी शिफ्ट दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंत असेल.
  • शेवटची शिफ्ट दुपारी 4.30 ते 6.30 पर्यंत चालेल.
  • अ‍ॅडमिट कार्डवर असेल ही डिटेल

CAT प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, अर्ज क्रमांक, जन्मतारीख, उमेदवाराची कॅटेगरी, अपंगत्वाची स्थिती, आपत्कालीन संपर्क आणि CAT परीक्षेची तारीख नमूद केली जाईल. CAT परीक्षेचा दिवस, स्लॉट, अहवाल देण्याची वेळ, केंद्र प्रवेशाची वेळ, केंद्र गेट बंद होण्याची वेळ, CAT परीक्षा केंद्राची Google मॅप लिंक, CAT परीक्षा शहर, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षा गाइडलाइन दिली जातील.

हे देखील वाचा: चित्रकलेची आवड आहे, पण करिअर कसे करतात? हे ठाऊक नाही; नक्की वाचा

हॉल तिकिट असे करा डाउनलोड

  • सर्व प्रथम IIM च्या अधिकृत वेबसाईट iimcat.ac.in वर जा.
  • होम पेजवर उपलब्ध असलेल्या ‘रजिस्टर्ड कँडिडेट लॉगिन’ लिंकवर क्लिक करा.
  • CAT लॉगिनमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचा CAT 2024 वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड एंटर करा.
  • यानंतर ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.

महत्वाच्या गोष्टी

कोणतीही गडबड झाल्यास उमेदवार कॅट परीक्षेसाठी जारी केलेल्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत हेल्प डेस्क कॉलवर उपलब्ध असेल. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की त्यांना त्यांचे ओरिजिनल आणि वैध फोटो ओळखपत्र त्यांच्या हॉल तिकीटसह परीक्षा केंद्रावर सोबत आणावे लागेल.

Web Title: Cat 2024 hall ticket downloadable from 5th november know process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 08:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.