Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CAT 2025 : एक शुल्लक चूकही पडू शकते महागात, परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा

कठोर परिश्रम, सततचा सराव आणि मॉक टेस्टनंतरही, शेवटच्या काही आठवड्यांमध्ये एक छोटीशी चूक परीक्षेच्या निकालावर परिणाम करू शकते. म्हणूनच परिक्षेच्या काळात काय करावं हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 03, 2025 | 06:06 PM
CAT 2025 : एक शुल्लक चूकही पडू शकते महागात, परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा
Follow Us
Close
Follow Us:
  • एक शुल्लक चूकही पडू शकते महागात
  • परिक्षेला जाण्याआधी ‘या’ सोप्या टीप्स नक्की फॉल्लो करा
  • असा करा रोजच्या रोज अभ्यास

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर पण अभ्यासक्रमाचे काय? एक सत्र संपले तरी संभ्रम कायम

MBA आणि मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातील महत्वाची परिक्षा म्हणजे CAT. CAT म्हणजे Common Admission Test. कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (CAT 2025) जसजशी जवळ येते तसतसे  विद्यार्थ्यांवर दबाव वाढत जातो. कित्येक दिवसांचे कठोर परिश्रम, सततचा सराव आणि मॉक टेस्टनंतरही, शेवटच्या काही आठवड्यांमध्ये एक छोटीशी चूक परीक्षेच्या निकालावर परिणाम करू शकते. म्हणूनच परिक्षेच्या काळात काय करावं हे जाणून घेऊयात.

सर्वात आधी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. परिक्षेच्या काळात तणावात न राहता पेपर योग्यरितीने सॉल्हव करता यायला हवं.

खूप जास्त मॉक टेस्ट देणे

विद्यार्थ्यांना अनेकदा असे वाटते की ते जितक्या जास्त मॉक टेस्ट देतील तितके ते चांगले प्रदर्शन करतील.परंतु दररोज एक किंवा दोन मॉक टेस्ट घेतल्याने थकवा येऊ शकतो आणि अचूकता कमी होऊ शकते. वारंवार मॉक टेस्ट घेतल्याने विश्लेषणासाठी वेळ मिळत नाही, ज्यामुळे सुधारणा होण्यास अडथळा येतो.आठवड्यातून २-३ मॉक टेस्ट घ्या आणि प्रत्येक टेस्टनंतर तुमच्या उत्तरांचे सखोल विश्लेषण करा. मॉकमध्ये गुण महत्वाचे नाही तर तुम्हाला परिक्षेची सवय होणं गरजेचं आहे.

पुनरावृत्तीकडे दुर्लक्ष करणे

बरेच विद्यार्थी शेवटच्या क्षणी नवीन काही शिकण्यात अडकतात आणि जुन्या संकल्पना सुधारणे विसरतातपरीक्षेदरम्यान एखादा फॉर्म्युला विसरणे ही एक चूक महागात पडू शकते. दररोज 20-30मिनिटे तुमच्या नोट्स वाचा आणि सराव करा. नवीन गोष्टी शिकण्याऐवजी जुन्या गोष्टी पुन्हा शिका. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

Indian Education : गुरुकुल पद्धत ते हॉस्टेल; शिक्षण संस्थेचा बदलत जाणारा प्रवास

मॉक टेस्टमध्ये कमी गुण मिळण्याची भीती

प्रत्येक मॉक टेस्टचा पॅटर्न वेगळा असतो. गुणांमधील चढ-उतार सामान्य आहेत, परंतु बरेच उमेदवार यामुळे भारावून जातात आणि सतत त्यांची रणनीती बदलतात. गुणांवर नाही तर सातत्यतेवर लक्ष केंद्रित करा.जर तुमची अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन सुधारत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.

Web Title: Cat 2025 even a small mistake can be costly follow these simple tips before going for the exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Educational News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?
1

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर
2

Satej Patil – भाजपकडून दडपशाहीसह पैशाचा, यंत्रणेचा गैरवापर

भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत
3

भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर…; किशोर पाटील यांनी व्यक्त केली खंत

“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप
4

“ते काय हिटलर लागून गेले का? मी हिटलर नाही लोकांचा सेवेकरी” – संजय मंडलिकांचा मुश्रिफांवर तीव्र संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.