Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड

CBSE 12th Result 2026 Update: सीबीएसई १२ वीच्या उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. अधिकृत वेबसाइट, डिजिलॉकर आणि उमंग ॲपवरून निकाल पाहण्याच्या सोप्या स्टेप्स वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 10:36 AM
CBSE

CBSE

Follow Us
Follow Us:

CBSE 12th Result 2026 (Soon): विद्यर्थ्यांची नीट यूजीची परीक्षा नुकतीच झाली असून आता ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा लाखो विद्यार्थी करत आहेत. पुनर्मुल्यांकन आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर हाच प्रश्न समोर येत आहे की सीबीएसई बोर्ड निकाल केव्हा जाहीर करणार? परंतु आता बोर्डाच्या रिजल्ट बाबतीत सीबीएसईने त्याच्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) आकांउटवर निकाल लवकरच जाहीर करण्याचा संकेत दिला आहे.

सीबीएसईने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, सीबीएसईने १२ वी वर्गाच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी प्रक्रिया आणि पुनर्मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल जाहीर केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी त्यांचा सीट क्रमांक, प्रवेशपत्रकावरील आयडी आणि आईचे नाव सोबत तयार ठेवावे. विद्यार्थी त्यांचा निकालाचे अपडेट  //results.digilocker.gov.in वर देखील पाहू शकतात.

CBSE has commenced the release of Class XII Verification of issues observed and Re-evaluation outcomes. Please keep your Roll Number, Admit Card ID, School Number, and Mother’s name ready before checking. Students can check their updated status at https://t.co/Uez4FymzeI pic.twitter.com/gGYDqhm0Rx — CBSE HQ (@cbseindia29) June 21, 2026

सीबीएसईचा रिजल्ट पहा ‘या’ वेबसाईटवर

  • cbse.gov.in
  • results.cbse.nic
  • UMANG / web.umang.gov.in
  • DigiLocker / results.digilocker.gov.in
  • SMS
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डांने सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट याशिवाय डिजिलॉकर, उमंग ॲप आणि एसएमएसद्वारे बोर्डाचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

NEET UG 2026: नीट यूजी परीक्षेचा निकाल कधी लागणार? आन्सर-की डाउनलोड करण्याची सोपी पद्धत पाहा एका क्लिकवर….

सीबीएसई १२ वीची निकाल पाहण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स

1) सर्वात आधी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in वर जावे.

2) होमपेजवर ‘CBSE 12th Result 2026’ दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.

3) सीट क्रमांक, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सोबत अन्य माहिती त्यामध्ये भरावी. नंतर सबमीट करावे.

4) स्कीनवर स्कोरकार्ड दिसेल येथून गुणपत्रक डाउनलोड करू शकता,

5) या नंतर विद्यार्थी  त्याची प्रिंट देखील काढू शकतात.

NEET UG 2026: लखनऊमध्ये ६९ वर्षांचे ‘तरुण’ भिडले नीट परीक्षेला! चष्मा-बेल्ट काढण्यावरून सुरक्षा रक्षकांशी वाद; पण नेमका विषय काय?

    1.  

Web Title: Cbse 12th result 2026 verification revaluation digilocker steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • CBSC Exam
  • CBSE Board Exam
  • CBSE Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.