Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Class 12th: निकालात घोळ की तांत्रिक बिघाड? सीबीएसईच्या निकालावर विद्यार्थी-पालक का संतापले?

CBSE Class 12th Technical Glitche : सीबीएसईने ऑन-स्क्रीन मार्किंगद्वारे तपासलेल्या १२ वीच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना अंधुक आणि अस्पष्ट का दिसत आहेत? विद्यार्थ्यांच्या तीव्र आक्षेपानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी थेट आयआयटी मद्रास आणि कानपूरच्या तज्ञांना पाचारण का केले? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 25, 2026 | 02:30 PM
CBSC

CBSC

Follow Us
Close
Follow Us:

CBSE Class 12th Answer Sheet Scanned Copy Deadline : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ बारावीच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मिळवण्यासाठी आज (२५ मे) शेवटची तारीख आहे. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत २४ मे २०२६ असून काही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत २५ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली होती. तसेच लवकरच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याच्या तारखाही जाहीर करण्यात येणार आहेत.

यंदा बोर्डाने ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासल्या

सीबीएसीईच्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यंदा ‘सीबीएसई’ने उत्तरपत्रिका ऑनलाईन पद्धतीने (ओएसएम-CBSE On-Screen Marking) तपासल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी या उत्तरपत्रिकांच्या प्रति मागवल्या असता, त्या अस्पष्ट आणि अंधुक दिसत आहेत. त्यामुळे बोर्डाने या उत्तरपत्रिका कश्या तपासल्या यावर प्रश्न उपस्थित होत आहे? अनेकांचे गुण कमी आल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून हा आरोप केला गेला आहे.

UPSC Recruitment 2026: यूपीएससीकडून बंपर भरती; सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

शिक्षणमंत्री काय म्हणाले?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालोत्तर सेवा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक व तंत्रज्ञान तज्ञांचे विशेष पथक नियुक्त करण्याचे निर्देश  सीबीएसईला दिले आहेत.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शकता, विश्वसनीयता आणि विद्यार्थी स्नेही प्रणाली उभारण्यासाठी तातडीने सुधारात्मक योजना आखण्याची गरज स्पष्ट केली आहे. दरम्यान पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि शुल्काबाबत येणाऱ्या अडचणींवर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा केली.

paper leak 2026: ऑनलाइन परीक्षा तरीही पेपर लीक?’कॉकरोच जनता पार्टी’ने SSC GD पेपरफुटीवर उपस्थित केले प्रश्न?

तांत्रिक अडचणी  तत्काळ सोडवल्या जाणार

सीबीएसईच्या पेमेंट गेटवेशी संबंधित असणाऱ्या बँका या अडचणीला सोडवण्यास मदत करतील. जास्त शुल्क कपात झाल्यास त्यांचा परतावा आपोआप मिळावा तसेच तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवण्यात याव्यात, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Web Title: Cbse class 12th answer sheet scanned copy deadline dharmendra pradhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • 12th
  • CBSC Exam
  • Technical Failure

संबंधित बातम्या

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!
1

CBSE बोर्डाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवण्यासाठी मुदत का वाढवली? जाणून घ्या नवी तारीख!

Govt Jobs After 12th: पदवीशिवाय सरकारी नोकरी कशी मिळवायची? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग
2

Govt Jobs After 12th: पदवीशिवाय सरकारी नोकरी कशी मिळवायची? ‘हे’ आहेत सर्वोत्तम मार्ग

CBSE Fake News Alert: सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन खरोखरच रद्द? जाणून घ्या सत्य!
3

CBSE Fake News Alert: सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन खरोखरच रद्द? जाणून घ्या सत्य!

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..
4

Indian Navy : १२ वी उत्तीर्ण तरुणांना नौसेनेत सुवर्णसंधी; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.