Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE New Chairman: CBSE च्या नव्या अध्याक्षपदी IAS प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती; जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर..

CBSE New Chairman 2026: सीबीएसई इयत्ता १२ वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग गोंधळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई. वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी लोखंडे प्रशांत सीताराम यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण प्रशासकीय प्रवास वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 04, 2026 | 10:33 AM
new chairman

new chairman

Follow Us
Follow Us:

CBSE New Chairman 2026: सीबीएसई इयत्ता १२ वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंगद्वारे केलेल्या मूल्यांकनात मोठ्या प्रमाणावर झालेल्या चुका आणि वाढता वाद लक्षात घेता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांना त्यांच्या पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात आले होते. या कारवाईनंतर केंद्र सरकारने आता वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी लोखंडे प्रशांत सीताराम यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

लोखंडे प्रशांत सीताराम हे जवळपास अडीच दशकांचा प्रशासकीय अनुभव असलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केंद्र सरकार आणि विविध प्रशासकीय विभागांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्याच्या काळात, ते सीबीएसई परीक्षा पद्धती, मूल्यांकन प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने काम करत आहेत. म्हणूनच आज आपण  सीबीएसईचे नवीन अध्यक्ष लोखंडे प्रशांत सीताराम यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यांनी कुठून शिक्षण घेतले आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रशासकीय प्रवास कसा राहिला आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.

कोण आहेत आयएएस लोखंडे प्रशांत सीताराम?

लोखंडे प्रशांत सीताराम हे २००१ च्या बॅचचे एजीएमयूटी (AGMUT) कॅडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सीबीएसईच्या नवीन अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. इंजिनीअरिंग आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या लोखंडे यांना सुमारे २५ वर्षांचा प्रशासकीय अनुभव असून त्यांनी अनेक महत्त्वाच्या सरकारी पदांवर सेवा बजावली आहे.

CA Foundation Result मध्ये महाराष्ट्राचा डंका! देशात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अयानच्या यशाचा सीक्रेट फॉर्म्युला एकदा वाचाच..

आयएएस लोखंडे प्रशांत सीताराम यांचे शिक्षण किती?

लोखंडे प्रशांत सीताराम यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी (ग्रॅज्युएशन) पूर्ण केली. यानंतर त्यांनी मुंबईतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग’ (NITIE), ज्याला आता ‘आयआयएम मुंबई’ (IIM Mumbai) म्हणून ओळखले जाते, तेथून इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्राप्त केला.

Japanese School Discipline: जपानमधील मुलं एवढी शिस्तप्रिय कशी? जगाला थक्क करणाऱ्या ‘या’ ५ जादूई सवयींमागचं गुपित वाचा एका क्लिकवर

तांत्रिक आणि व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली. सुमारे २५ वर्षांच्या प्रशासकीय अनुभवासह ते देशातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांमध्ये गणले जातात.

Web Title: Cbse new chairman ias lokhande prashant sitaram profile education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • CBSC
  • ias

संबंधित बातम्या

UPSC Success Story: वयाच्या २२ व्या वर्षी कशी क्रॅक केली यूपीएससी परीक्षा? जाणून घ्या आयएएस अनन्या सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास!
1

UPSC Success Story: वयाच्या २२ व्या वर्षी कशी क्रॅक केली यूपीएससी परीक्षा? जाणून घ्या आयएएस अनन्या सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.