Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE OSM Scam: “मंत्रालयाची काळी गुपिते आता …”शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने सादर केले पुरावे!

CBSE OSM Scam: सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीत बनावट सायबर सुरक्षा प्रमाणपत्रांद्वारे कंत्राट दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जयराम रमेश यांनी उपस्थित केलेले गंभीर प्रश्न वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 02:09 PM
cbsc

cbsc

Follow Us
Follow Us:

CBSE OSM Scam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीशी संबंधित कथित गैरव्यवहारावर कॉंग्रेसने केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. “शिक्षणामंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अजूनही पदावर टिकून राहणे हे केवळ त्यांच्या सत्तेच्या निर्लज्ज हव्यासाला दर्शवते”, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात की, मंत्री धर्मेंद्र प्रधान हे एक तडजोड करणारे मंत्रालय चालवणारे अत्यंत अहंकारी आणि अक्षम व्यक्ती म्हणून लोकांसमोर उघडे पडले आहेत. एका वृत्ताचा हवाला देत रमेश ‘एक्स’ (X) वर पोस्ट केले की, शिक्षण मंत्रालयाची काळी गुपिते आता एकामागून एक वेगाने समोर येत आहे. टेंडरच्या सायबर सुरक्षा अटी पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीकडून सीबीएसईला दोन बनावट सायबर सुरक्षा प्रमाणपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे.

सायबर सुरक्षेच्या त्रुटींवरून उपस्थित केले प्रश्न

या संबंधित कंपनीने सादर केलेली प्रमाणपत्रे इतर ग्राहकाशी संबंधित असून त्यातील एका प्रमाणपत्रांची मुदत आधीच संपली होती तर दुसऱ्या प्रमाणपत्राचे तात्पुरत्या रुपात ऑडिट करण्यात आले होते. जयराम रमेश यांनी दावाही केला आहे की, सीबीएसईने हा फसवणुकीचा दावा उघडकीस आणण्याऐवजी उलट त्यांच कंपनीला वाढीव कंत्राट दिले.

Why No Nobel Prize for Math: गणितासाठी नोबेल पुरस्कार का नाही? जाणून घ्या यामागचे नेमके कारण आणि रंजक इतिहास

नवीन पिढीच्या (Gen-Z) एथिकल हॅकर्सनी फेब्रुवारी २०२५ मध्येच या सायबर सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड केल्या तेव्हा सीबीएससीने  सुरुवातील याकडे दुर्लक्ष केले.

धर्मेंद्र प्रधान यांच्यावर थेट निशाणा

जयराम रमेश पुढे म्हणाले की, जर प्रधान यांच्या मंत्रालयाने सीबीएसई परीक्षा, ऑन स्क्रीन मार्किंग(OSM) प्रणाली आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने चालवण्यात प्रामाणिकपणा दाखवला असता तर आज लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागले नसते. अशी वाईट परिस्थिती उद्भवली नसती. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता. असे स्पष्ट करून प्रधान हे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

Queen of Fruits: आंबा फळांचा राजा आहे हे तर सगळ्यांनाच माहितीये, पण फळांची ‘राणी’ कोण आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Web Title: Cbse osm scam congress demands dharmendra pradhan resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • CBSE
  • cyber scam

संबंधित बातम्या

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस… असा घडतोय Scam
1

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस… असा घडतोय Scam

CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आयआयटीच्या सायबर टीममध्ये होणार सामील?
2

CBSE Cyber Security: १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आयआयटीच्या सायबर टीममध्ये होणार सामील?

CBSE 12th Revaluation 2026: पोर्टल सुरू होताच १५ लाख युझर्स एकाच वेळी? सीबीएसईने पुनर्मूल्यांकनाबाबत काय दिली माहिती?
3

CBSE 12th Revaluation 2026: पोर्टल सुरू होताच १५ लाख युझर्स एकाच वेळी? सीबीएसईने पुनर्मूल्यांकनाबाबत काय दिली माहिती?

Balbharati New Textbooks: ‘सीबीएसई’पेक्षाही सरस अभ्यासक्रम? बालभारतीने नवीन पुस्तकांमध्ये नक्की काय बदल केले?
4

Balbharati New Textbooks: ‘सीबीएसई’पेक्षाही सरस अभ्यासक्रम? बालभारतीने नवीन पुस्तकांमध्ये नक्की काय बदल केले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.