Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi FSL Recruitment 2025 : 116 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

दिल्ली न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा भरती २०२५ संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ११६ जागा भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी लेख नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2025 | 04:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडून (Delhi FSL) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना 9 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 116 पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून 9 एप्रिल 2025 ते 24 एप्रिल 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील.

CSIR-NCL ने केली भरतीची सुरुवात; ‘या’ तारखेपासून करा अर्ज, JSA पदासाठी भरतीचे आयोजन

या भरतीच्या माध्यमातून दिल्ली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. एकूण ११६ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विज्ञान शाखेतील पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असून, पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विशेषतः रसायनशास्त्र, जीवशास्त्र, फॉरेन्सिक सायन्स किंवा तत्सम शाखेत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिले जाईल.

या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे असून, जास्तीत जास्त वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादेची गणना करण्यासाठी 24 एप्रिल 2025 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. दिल्ली एफएसएल कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी भरती 2025 साठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यात उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, ज्यामध्ये त्यांच्या विषयातील ज्ञान, विचारक्षमता आणि संवादकौशल्य यांची तपासणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज करताना योग्य ती कागदपत्रे जोडलेली असावीत. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, ज्यामुळे उमेदवारांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती निश्चित केली जाईल.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 9 एप्रिल 2025 ते 24 एप्रिल 2025 या कालावधीत अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे आणि योग्य ती माहिती भरलेली असावी. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी योग्य तयारीसह अर्ज करून ही संधी मिळवावी.

Assam Board SEBA HSLC 10th Result 2025: आसाम बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; ‘असा’ पाहा निकाल

अशा प्रकारे करा अर्ज:

  • सर्वप्रथम अधिसूचनेतून शैक्षणिक पात्रता व इतर अटी काळजीपूर्वक तपासा.
  • “Apply Online” या लिंकवर क्लिक करा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज फॉर्म नीट भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत.
  • पूर्ण अर्ज पुढील पत्त्यावर पोस्टाने पाठवा:
    Principal Director, Forensic Science Laboratory, Sector-14, Rohini, Delhi-110085

अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पीडीएफ वाचावी. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Delhi fsl recruitment 2025 notification released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • delhi
  • Recruitment News

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
2

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

NITI Aayog Internship 2025 : 12वी पास विद्यार्थ्यांना संधी! लवकर करा अर्ज
3

NITI Aayog Internship 2025 : 12वी पास विद्यार्थ्यांना संधी! लवकर करा अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज
4

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.