Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr Shrikant Jichkar: वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी १४ पदव्या! ‘हा’ भारतीय विक्रम करणारे डॉ. श्रीकांत जिचकार नेमके कोण होते?

Dr Shrikant Jichkar: भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याबद्दल वाचा. वयाच्या २५ व्या वर्षात १४ पदव्या, आयपीएस-आयएएस परीक्षा उत्तीर्ण आणि सर्वात तरुण आमदार बनण्याचा रंजक प्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 09:20 AM
Dr Shrikant Jichkar:

Dr Shrikant Jichkar:

Follow Us
Follow Us:

Dr Shrikant Jichkar: तुम्हाला माहिती आहे का? देशातील सर्वात उच्चशिक्षित व्यक्ती कोण आहे? त्यांनी किती पदव्या घेतल्या तसेच किती विद्यपीठातून शिक्षण घेतले आहे ? जर तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण जाणून घेऊया या महान व्यक्तीबद्दल……

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले नाव

श्रीकांत जिचकार यांनी शिक्षण क्षेत्रातील सनदी अधिकारी म्हणून देशाची सेवा केली. शिक्षणाप्रती असणारी त्यांची अफाट आवड त्यांच्यामध्ये सहज दिसून येत होती. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षांपर्यंत त्यांच्या नावापर १४ पदव्या होत्या. त्यांच्या अदभूत कामगिरिमुळे त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये (Limca Book of Records) नोंदवले गेले. यांच्या नावावर असलेल्या अनेक पदव्यामुळे त्यांना देशातील सर्वात सुशिक्षित व्यक्तीचा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम श्रेणी मिळवली होती आणि अनेक सुवर्णपदकेही पटकावली होती.

Railway Recruitment: रेल्वेत २२,१९५ जागांसाठी मेगा भरती! १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; पाहा कोणत्या पदाला किती पगार..

डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या काही प्रमुख पदव्या:

  • वैद्यकीय डॉक्टर (MBBS आणि MD)
  • कायदा (LLB)
  • आंतरराष्ट्रीय कायदा (LLM)
  • मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (DBM आणि MBA)
  • बॅचलर्स इन जर्नलिझम (पत्रकारिता)
  • एम. ए. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन (लोकप्रशासन)
  • एम. ए. सोशियोलॉजी (समाजशास्त्र)
  • एम. ए. इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र)
  • एम. ए. संस्कृत
  • एम. ए. हिस्टरी (इतिहास)
  • एम. ए. इंग्लिश लिटरेचर (इंग्रजी साहित्य)
  • एम. ए. फिलॉसॉफी (तत्वज्ञान)
  • एम. ए. पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र)
  • एम. ए. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र
  • एम. ए. मानसशास्त्र

आयएएस अधिकारी म्हणूनही बजावली सेवा

१९७३ ते १९९० दरम्यानच्या काळात श्रीकांत जिचकार यांनी एकूण ४२ विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या. त्यांनी यूपीएसीसारखी कठीण परीक्षा सहज उत्तीर्ण केली आणि सुमारे चार महिने ‘आयएएस’ (IAS) अधिकारी म्हणून काम केले. परंतु, नंतर राष्ट्रीय निवडणुका लढवण्यासाठी त्यांनी आपल्या प्रतिष्ठित नोकरीचाही राजीनामा दिला.

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

१९८० मध्ये त्यांची देशातील सर्वात तरूण आमदार (MLA) म्हणून निवड झाली. पुढे त्यांनी राज्यमंत्री, राज्यसभा, खासदार आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही मोलाची सेवा बजावली. ते अत्यंत सर्जनशील (Creative) व्यक्ती होते. तसेच ते चित्रकला (Painting),  फोटोग्राफी आणि नाटकात ही भाग घेत असत. त्यांनी धर्म, आरोग्य आणि शिक्षण यांसह अनेक विषयांवर व्याख्याने देण्यासाठी देशभर प्रवास केला.

Web Title: Dr shrikant jichkar most educated person india ias ips degrees limca book records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • IAS exam
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Mains 2026: यूपीएससी ‘मेन्स’चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; ‘हा’ फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही
1

UPSC Mains 2026: यूपीएससी ‘मेन्स’चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; ‘हा’ फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू
2

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू

UPSC Recruitment 2026 : यूपीएससीत ड्रग इन्स्पेक्टरच्या 186 जागांसाठी भरती; 17 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
3

UPSC Recruitment 2026 : यूपीएससीत ड्रग इन्स्पेक्टरच्या 186 जागांसाठी भरती; 17 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

Ketan Murder Case उघडकीस आणणारे संदीप सिंग आहेत कोण? प्रोफेसर पद सोडून IPS बनले, UPSC मध्ये 143 वी रँकिंग…
4

Ketan Murder Case उघडकीस आणणारे संदीप सिंग आहेत कोण? प्रोफेसर पद सोडून IPS बनले, UPSC मध्ये 143 वी रँकिंग…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.