फोटो सौजन्य- सोशल मीडिया
प्रवाशांची वाढती संख्या आणि ऱेल्वेचे जाळे पाहता ही भरती रेल्वे प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भरतीमुळे उमेद्वारांना रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात काम करण्यासाठी संधी मिळणार आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या तरूणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी अर्ज करू शकतात. रेल्वे प्रशासनाने घेतलेली ही भरती अनेकांचे स्वप्नपूर्तीचा मार्ग ठरू शकते. त्यामुळे अधिक लोकांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेद्वारांना पगाराव्यतिरिक्त सरकारी सोयी सुविधाचाही लाभ मिळणार आहे.
उमेद्वारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ते पद निवडता यावे यासाठी भरतीमधील प्रमुख पदांचा तपशील आणि मासिक मानधन खाली देण्यात आले आहे.
| पोस्टचे नाव | पात्रता | पगार |
|---|---|---|
| कारकून | १० वी पास | २०,२०० रूपये |
| टी. सी | १२ वी पास | २९,५००रूपये |
| ट्रेन ओ.पी | १० वी पास | २५,२०० रूपये |
| लोको पायलट | १२ वी पास | २५,२०० रूपये |
| सहाय्यक | १० वी पास | २०,२०० रूपये |
| व्यवस्थापक | पदवी | ३३,५००रुपये |
| इलेक्ट्रिशियन | १० वी पास | २०,२०० रूपये |






