Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Vikram Sarabhai: पैशापेक्षा देशप्रेम मोठे! केवळ १ रुपया पगारात काम करणाऱ्या महान शास्त्रज्ञाची ‘ही’ गोष्ट माहितीये का?

Dr. Vikram Sarabhai: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी केवळ १ रुपया पगारात 'इस्रो'चा पाया कसा रचला? त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची संपूर्ण माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 05, 2026 | 11:02 AM
Dr. Vikram Sarabhai

Dr. Vikram Sarabhai

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रोची स्थापना करणारे महान शास्त्रज्ञ कोण होते?
  • राष्ट्रसेवेत पैसा कमी महत्त्वाचा तर कठोर परिश्रम अधिक महत्त्वाचे
  • संस्था उभारणारे शास्त्रज्ञ
Dr. Vikram Sarabhai: जेव्हा देशाच्या अंतराळ स्वप्नांची गोष्ट येते तेव्हा इस्रोच्या संशोधकांचे नाव आवर्जुन घेतले जाते. असचं एक व्यक्तिमत्त्व ज्याने देशाला अभिमान वाटणाऱ्या इस्रो या संस्थेचा पाया घातला. आज आपण या महान शास्त्रज्ञाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने पैशापेक्षा देश सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले.

इस्रोची स्थापना करणारे महान शास्त्रज्ञ

डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांनी स्वप्न पाहिले की भविष्यात भारत अंतराळ विज्ञानात जगाच्या बरोबरीने वाटचाल करणारा असेल. याच ध्येयापूर्तीसाठी १९६२ मध्ये, त्यांनी इन्कोस्पार (INCOSPAR – इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च) च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जी पुढे इस्रो (ISRO) बनली. अगदी या काळात भारताकडे संसाधने आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता होती.

हवामान अंदाज, दळणवळण प्रणाली, कृषी सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात क्रांती करण्याचे ध्येय त्यांचे होते. त्यांनी वेळीच ओळखले की, अंतराळ विज्ञान केवळ रॉकेट प्रक्षेपणासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे.

First Governor of RBI Sir Osborne Smith: आरबीआयचे पहिले गव्हर्नर भारतीय नव्हते? ऑस्ट्रेलियन बँकरच्या हाती का होती भारताची सूत्रे?

केवळ एक रुपया पगार स्वीकारण्याचा निर्णय

डॉ. साराभाई एका श्रीमंत कुटुंबातील असून त्याच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. पण जेव्हा देशाचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी आपल्या पदासाठी केवळ एक रुपया पगार स्वीकाराला. हा नियम नसून त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यांच्या मते, राष्ट्रसेवेत पैसा कमी महत्त्वाचा तर कठोर परिश्रम अधिक महत्त्वाचे आहेत.

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास.

संस्था उभारणारे शास्त्रज्ञ

डॉ. साराभाई यांनी केवळ इस्रोची स्थापना केली नाही तर त्यांनी अहमदाबादमध्ये फिजिकल रिसर्च लॅबोरोटरी (PRL) ची स्थापना केली. जे आता अंतराळ विज्ञानाचे पाळणाघर म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी अनेक शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांची स्थापना केली आहे.

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक

डॉ. साराभाई यांनी १९६३ मध्ये अंतराळ कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन आधुनिक इस्रोचा पाया घातला. त्यांच्या कार्यकाळात थुंबा (केरळ) येथून रॉकेट प्रक्षेपणांना सुरुवात झाली. अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी केला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या या एकत्रित कार्यामुळे त्यांना ‘भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक’ म्हटले जाते.

Web Title: Dr vikram sarabhai father of indian space program isro history salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • ISRO
  • ISRO Scientists

संबंधित बातम्या

Earth Science : दर महिन्याला 2 सेमीने जमिनीखाली खचतंय ‘हे’ शहर; NASA-ISROच्या ‘NISAR’ने वाजवली धोक्याची घंटा
1

Earth Science : दर महिन्याला 2 सेमीने जमिनीखाली खचतंय ‘हे’ शहर; NASA-ISROच्या ‘NISAR’ने वाजवली धोक्याची घंटा

SUPARCO : इस्रोशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानचा खोटा दावा; पाहा EO-3 उपग्रहाच्या बनावट प्रतिमांमागील धक्कादायक सत्य
2

SUPARCO : इस्रोशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानचा खोटा दावा; पाहा EO-3 उपग्रहाच्या बनावट प्रतिमांमागील धक्कादायक सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.