इस्रोने २०२५ साठी शास्त्रज्ञ/अभियंता पदांची भरती जाहीर केली असून इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स शाखांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही सुवर्णसंधी असून निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे.
ISRO military surveillance : ‘ऑपरेशन सिंदूर’ या अचूक आणि मर्यादित लष्करी मोहिमेच्या यशस्वीतेत भारतीय सैन्याच्या शौर्याइतकीच महत्त्वाची भूमिका भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बजावली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO अंतर्गत येणाऱ्या नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (NRSC) कडून वैज्ञानिक/अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ISRO ने Scientist/Engineer पदांसाठी भरतीला सुरुवात केली आहे. एकूण ६३ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी हा संपूर्ण लेख वाचून काढावा.
ISRO 150 satellites : भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सीमावर्ती तसेच किनारी भागांचे अधिक व्यापक निरीक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ISRO तीन वर्षांत १०० ते १५० नवीन उपग्रह प्रक्षेपित करणार.
इस्रोची अंतराळातील 100 वी मोहीम यशस्वी झाली आहे. ISRO ने ट्विट केले आहे की GSLV-F15/NVS-02 मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. अंतराळ नेव्हिगेशनमध्ये भारताने नवीन उंची गाठली आहे.
या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये, इस्रो एक अमेरिकन कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे ज्याच्या मदतीने कोणत्याही मोबाइल फोनच्या मदतीने थेट अंतराळातून कॉल केले जाऊ शकतात.
चांद्रयान-3 मिशनवर अभूतपूर्व यश मिळवल्याने भारतात सर्व क्षेत्रातून या मोहिमेचे कौतुक केले जात आहे. आज संध्याकाळी 6.10 मिनिटांनी जेव्हा चांद्रयानचे चंद्रावर यशस्वी लॅंडींग झाले, तेव्हा हा भारतासाठी मोठा अभिमानाच क्षण…
नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वी लॅंडींगनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्वप्रथम या मोहिमेतील सर्व वैज्ञानिकांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर देशभरातील सर्व जनतेला त्यांनी या यशाच्या…