Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO इंटर्नशिपची संधी, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी 30 हजार स्टायपेंडसह अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

DRDO ने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दिल्ली व हल्द्वानी येथे इंटर्नशिप जाहीर केली आहे. 6 महिन्यांच्या या प्रोग्राममध्ये 30 हजार रुपयांचे स्टायपेंड मिळणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 02:13 PM
career (फोटो सौजन्य: social media)

career (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • DRDO कडून पेड इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर
  • 6 महिन्यांचा कालावधी; 30,000 रुपयांचे स्टायपेंड
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे
DRDO Internship 2026: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) सोबत काम करण्याची इच्छा असलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दिल्ली आणि हल्द्वानी येथे इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर करण्यात आला असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासोबतच स्टायपेंडही दिला जाणार आहे. चला जाणून घेऊया या इंटर्नशिपची संपूर्ण माहिती…

अंतिम तारीख

अधिकृत संकेतस्थळावर नोटीस जारी करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

कुठे आणि किती जागा?

मेकॅनिकल इंजिनिअरिंग: DIPAS, दिल्ली – 2 जागा | DIBER, हल्द्वानी – 1 जागा
कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग: DIPAS, दिल्ली – 1 जागा
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग: DIPAS, दिल्ली – 1 जागा | DIBER, हल्द्वानी – 1 जागा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: DIBER, हल्द्वानी – 2 जागा

Exclusive Series : एक मुलगा, एक बदल आणि लिंग समभावाची जाणीव: मीना राजू मंचमुळे आदित्य बिलार्डचा प्रेरणादायी प्रवास

स्टायपेंड किती

निवड झालेल्या उमेदवारांना एकूण 30,000 रुपये स्टायपेंड मिळेल. बी.ई./बीटेक आणि एम.ई./एमटेक अंतिम वर्षातील विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी पात्र आहेत. हा प्रोग्राम हल्द्वानी येथील DIBER आणि दिल्लीतील DIPAS संस्थांसाठी सुरू करण्यात आला आहे. किमान 15 दिवस सक्रिय सहभाग आवश्यक आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल.

या इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असून 1 जुलै 2026 पासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पहिल्या 3 महिन्यांनंतर – 15,000 रुपये
पुढील 3 महिन्यांनंतर – 15,000 रुपये

अर्ज कसा करावा?

DRDO च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्जातील सर्व माहिती कॅपिटल लेटर्समध्ये भरावी.

आवश्यक कागदपत्रे:

कॉलेज आयडी
आधार कार्ड
मार्कशीट
पासपोर्ट साईज फोटो
कॉलेजची शिक्कामोर्तब व प्राचार्यांची सही

पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:

‘डायरेक्टर, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी अँड अलाइड सायन्सेस (DIPAS), DRDO, संरक्षण मंत्रालय, लखनऊ रोड, तिमारपूर, दिल्ली – 110054’

जिप शाळेची ‘इस्रो’ पर्यंत भरारी! स्पर्धा जिल्हास्तरीय परीक्षेत संपादन केले घवघवीत यश

💡

Frequently Asked Questions

  • Que: DRDO इंटर्नशिपसाठी कोण पात्र आहेत?

    Ans: BE/BTech आणि ME/MTech अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र आहेत.

  • Que: स्टायपेंड किती मिळेल?

    Ans: एकूण 30,000 रुपये स्टायपेंड मिळेल.

  • Que: अर्ज कधीपर्यंत करता येईल?

    Ans: अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे आहे.

Web Title: Drdo internship opportunity applications now open for engineering students with a 30000 stipend get full details here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Career
  • DRDO

संबंधित बातम्या

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची मोठी झेप..! ‘विक्रम व्हीटी-२१’ या चिलखती वाहनाचे अनावरण
1

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची मोठी झेप..! ‘विक्रम व्हीटी-२१’ या चिलखती वाहनाचे अनावरण

शिक्षण कर्मचारी काम बंद करणार? २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
2

शिक्षण कर्मचारी काम बंद करणार? २८ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! DRDO कडून अत्याधुनिक ‘आर्मर्ड व्हीकल’ सज्ज; शत्रूच्या टँकसाठी ठरणार ‘काळ’
3

भारतीय लष्कराची ताकद वाढणार! DRDO कडून अत्याधुनिक ‘आर्मर्ड व्हीकल’ सज्ज; शत्रूच्या टँकसाठी ठरणार ‘काळ’

“संरक्षण प्रकल्पांसाठी ‘अवास्तव निविदा’ टाळा; DRDO अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या सूचना
4

“संरक्षण प्रकल्पांसाठी ‘अवास्तव निविदा’ टाळा; DRDO अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.