Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे होणार भरती; असा करा अर्ज…

DRDO Recruitment: डीआरडीओच्या सायंटिफिक ग्रुप अनालिसिस (SAG) अंतर्गत जेआरएफ पदांसाठी वॉक-इन मुलाखत ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पात्रता आणि स्टायपेंडची माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 27, 2026 | 05:05 PM
drdo

drdo

Follow Us
Follow Us:

DRDO Recruitment:  डीआरडीओमध्ये वॉक-इन मुलाखतीच्या माध्यमातून जेआरएफ पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल. ही भरती सायंटिफिक ग्रुप अनालिसिस साठी देखील आहे. ज्या उमेदवारांकडे २ वर्षांचा अनुभव असेल, त्यांची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. चला, पात्रता आणि इतर तपशीलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कोणत्या पात्रतेची गरज आहे?

गणित: प्रथम श्रेणीसह पोस्ट ग्रॅज्युएशन्स आणि नेट उत्तीर्ण.

संगणक विज्ञान : प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech + वैध NET/GATE स्कोर किंवा M.E/M.Tech.

इलेक्ट्रॉनिक्स : प्रथम श्रेणीसह B.E/B.Tech + वैध NET/GATE स्कोर किंवा M.E/M.Tech पदवी.

भौतिकशास्त्र : प्रथम श्रेणी/पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आणि NET उत्तीर्ण.

वयोमर्यादा: वॉक-इन मुलाखतीच्या तारखेपर्यंत कमाल वय २८ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

किती पगार मिळेल?

गणित पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ५ ऑगस्ट २०२६ रोजी वॉक-इन मुलाखतीसाठी जाऊ शकतात. याशिवाय संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या जेआरएफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. लवकरच मुलाखतीच्या तारखेची घोषणा होऊ शकते. डीआरडीओमध्ये जेआरएफ पदावर दरमहा ३७,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल. मुलाखतीच्या वेळी अर्ज तसेच पदवी आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.

Assistant Professor Recruitment: आयआयटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची बंपर भरती; जाणून घ्या पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया…

मुलाखतीसाठी कुठे जावे लागेल?

विषयनिहाय मुलाखतीच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. तथापि, त्याचे आयोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. पात्र उमेदवारांना सकाळी ९ ते ११ या वेळेत मुलाखतीसाठी सांगितलेल्या पत्त्यावर जावे लागेल. मुलाखतीसाठी ‘मेन गेट रिसेप्शन, मेटकाल्फ हाऊस, दिल्ली-११००५४’ येथे जावे लागेल. लक्षात ठेवा की, मुलाखतीच्या वेळी सोबत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास परवानगी असणार नाही. तसेच, मुलाखतीला जाण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

अशी करा अर्ज प्रक्रिया?

डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीशी संबंधित अर्ज डाउनलोड करण्याची लिंक मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अर्ज डाउनलोड करा आणि विचारलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर भरलेला फॉर्म स्कॅन करून saghr.sag@gov.in या ईमेलवर पाठवा. लक्षात ठेवा की, या अर्जाची हार्ड कॉपी मुलाखतीच्या दिवशी सोबत घेऊन जावी लागेल.

Medical Admissions 2026: नीट यूजी २०२६ चे कौन्सिलिंग कधी सुरू होणार? जाणून घ्या एमबीबीएस प्रवेशाची सविस्तर….

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी सीनियर ॲडमिन ऑफिसर-II शी संपर्क साधू शकता. यासाठी ०११-२३८८२६८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. याशिवाय, अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही संबंधित भरतीचे तपशील जाणून घेऊ शकता.

Web Title: Drdo recruitment walk in interview eligibility stipend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • DRDO
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
1

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
2

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
3

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?
4

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.